Mumbai BEST Bus Recruitment 2024 : मुंबई बेस्ट अंतर्गत परिवहन उपक्रम मध्ये नोकरी करण्याची संधी ! येथे उमेदवारांना करता येणार अर्ज !

Mumbai BEST Bus Recruitment.

BEST Mumbai Bharti

मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका) अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीत एकूण १३० रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीसंदर्भातील आवश्यक माहिती खालील लेखात सविस्तर दिली आहे.सदर भरतीची जाहिरात मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया केवळ ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. अर्जाचा नमुना आणि अधिकृत संकेतस्थळाची माहिती देखील खाली दिली आहे.अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणत्याही त्रुटी होणार नाहीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MUMBAI ELECTRICITY SUPPLY AND TRANSPORT ACTIVITIES,(Brihanmumbai Municipal Corporation)-Mumbai BEST Bus Recruitment,

Recruitment advertisement has been published for new vacancies under Mumbai Electricity Supply and Transport Undertaking (Brihanmumbai Municipal Corporation). A total of 130 vacancies will be filled in this recruitment, interested and eligible candidates are invited to apply. The necessary information regarding the recruitment is given in detail in the following article. This recruitment advertisement has been released on the official website of Mumbai Electricity Supply and Transport Corporation. The application process will be done through offline mode only. The application form and official website information are also given below. Before applying please read the original advertisement carefully so that no mistakes are made during the application process.

Mumbai BEST Bus Recruitment 2024 Details Given Below.

अर्ज पद्धत. 

  • ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

एकूण पदसंख्या. 

  • ह्या भरतीमध्ये १३० रिक्त जागा उपलब्ध आहेत.

भरती विभाग. 

  • मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत भरती होणार आहे.

भरती श्रेणी. 

  • बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती करण्यात येईल.

पदांचे नाव व तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
परिविक्षाधीन अभियंता ५५ 
 २  वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार ७५ 
Total (एकूण) १३० 

Mumbai BEST Bus Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता. 

  • पद क्र. ०१ : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा त्यास समकक्ष Statutory University/Institution ची पदवी आवश्यक आहे.
  • पद क्र. ०२ : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा त्यास समकक्ष Statutory University/Institution चे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा. 

  • उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष असावे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असावी.

अर्ज शुल्क. 

  • खुला प्रवर्ग: ३००/- रुपये. 
  • मागासवर्गीय प्रवर्ग: १५०/- रुपये. 

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना १३,०००/- ते १६,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार. 

  • ही नोकरी कंत्राटी पद्धतीवर (मानधन पद्धत) असेल.

नोकरीचे ठिकाण. 

  • मुंबई (jobs in Mumbai). 

Mumbai BEST Bus Recruitment 2024 Apply Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन  पद्धतीने. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • विभागीय अभियंता, प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुंबई सेंट्रल बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008.

Mumbai BEST Bus Recruitment 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना. 

  • उमेदवाराने अर्ज केवळ संलग्न नमुन्यातच स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
  • सरकारी महापालिका किंवा इतर स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत उमेदवारांनी आपला अर्ज वरिष्ठांच्या माध्यमातून पाठवावा.
  • अर्ज डाक नोंदणीद्वारे पाठवल्यासच त्याची पोच देण्यात येईल.
  • अर्जाच्या नमुन्यातील प्रत्येक मुद्द्यासमोर पूर्ण माहिती दिली जावी आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडली जावीत.
  • या भरती प्रक्रियेत निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • मुलाखतीसाठी बोलावलेल्या ठिकाणी उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • Mumbai BEST Bus Recruitment 2024. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x