(HLL Lifecare Recruitment 2024) HLL लाईफ केअर लिमिटेड मध्ये १२१७ जागांसाठी भरती

HLL Lifecare Recruitment 2024

HLL Lifecare Recruitment 2024: Hello,friends,Life Care Limited is a company operating under the Ministry of Health and Family Welfare. Life Care Limited is currently conducting a recruitment process for various posts. A notification for this recruitment has been issued. Applications are invited through offline mode and email for a total of 1,217 vacancies for the following positions: Account Officer, Admin Assistant, Project Coordinator, Center Manager, Senior Dialysis Technician, Dialysis Technician, Junior Dialysis Technician, Assistant Dialysis Technician, and Accountant cum Statistical Investigator. All interested and eligible candidates are advised to read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 17th July 2024.

(HLL Lifecare Bharti) HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये १२१७ जागांसाठी भरती. 

HLL Lifecare Recruitment 2024: नमस्कार,मित्रांनो लाईफ केअर लिमिटेड ही कंपनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. HLL Lifecare Recruitment ह्याच लाईफ केअर लिमिटेड कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी लाईफ केअर लिमिटेड ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. लाईफ केअर लिमिटेड मार्फतअकाउंट ऑफिसर,एडमिन असिस्टंट,प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर,सेंटर मॅनेजर,सिनियर डायलिसिस टेक्निशियन,डायलिसिस टेक्निशियन,ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन,असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन,अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर,अश्या एकूण १,२१७ जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने आणि ई-मेल द्वारे अर्ज मागवले गेले आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२४ आहे.

HLL Lifecare Recruitment 2024 Details

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

जाहिरात क्र:HLL/Lifecare/Recruitment/2024

पदांची संख्या. 

एकूण जागा: १,२१७ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अकाउंट ऑफिसर ०२
एडमिन असिस्टंट ०३
प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर ०१
सेंटर मॅनेजर ०५
सिनियर डायलिसिस टेक्निशियन १,२०६
डायलिसिस टेक्निशियन
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन
अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर
Total (एकूण) १,२१७  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अकाउंट ऑफिसर  (i) CA/CMA-Inter, M.com, MBA (F)  (ii) ०२ वर्षे अनुभव
एडमिन असिस्टंट  (i) पदवीधर   (ii) HR / Admin मध्ये ०५ वर्षे अनुभव
प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर MBA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी+०२ वर्षे अनुभव
सेंटर मॅनेजर  (i) MBA (Healthcare Management) / MBA (Hospital Administration) / MHA / सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदवी  (ii) ०५ वर्षे अनुभव
सिनियर डायलिसिस टेक्निशियन डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०८ वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ ०६ वर्षे अनुभव
डायलिसिस टेक्निशियन  मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + ०४ वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०२ वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन  मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + ०७ वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०५ वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ ०२ वर्षे अनुभव
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन  मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०१ वर्ष अनुभव
अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर  (i) CA/CMA-Inter, M.com, MBA (F)  (ii) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट.

२५ जुलै २०२४ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत 

अर्ज फी.

ह्या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज ही नाही

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन (BY POST) आणि ई-मेल पद्धतीने
ऑफलाइन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: १७ जुलै २०२४ 
परीक्षा: HLL लाईफकेअर लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

अर्ज कसा करावा.

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन (BY POST) आणि ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास तुमचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज साधर करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२४ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

HLL Lifecare Recruitment Required Document. 

S.No Document type
1 Aadhaar card
2 Valid Personal Email ID (will be required to activate account and Login)
3 Mobile number
4 Passport size photograph Format: JPEG, Size: Less than 1 MB
5 Qualifying Degree / Provisional Certificate, Format: PDF, Size: Less than 1 MB

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑफलाइन अर्ज: Offline Application (Click here)
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता.

  • BY POST: DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 PH: 044 2981 3733/34
  • Email: hrmarketing@lifecarehll.com

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (BY POST) आणि ई-मेल पद्धतीनेअर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑफलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी नाही आहे. 
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) HLL Lifecare Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे १,२१७ जागा भरण्यात येणार आहेत.

२) HLL Lifecare Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन (BY POST) आणि ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) HLL Lifecare Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  १७ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

HLL Lifecare Recruitment 2024
HLL Lifecare Recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

(SAIL Recruitment 2024) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध रिक्त पदांसाठी मेगा भरती

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x