०६ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi
१) पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे?
उत्तरः राज्य सूची
२) राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
उत्तरः पोलीस महासंचालक
३) महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे?
उत्तरः नानवीज, पुणे जिल्हा
४) पोलिस हुद्द्यानुसार कोणता चढता क्रम बरोबर आहे?
उत्तरः पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
५) राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः गोरेगाव, मुंबई
६) नोव्हेंबर २०२० मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट १० पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार द्वारे केल त्यात पहिला क्रमांक या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे?
उत्तरः मणिपूर
७) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सहकायनि ब्युरो ऑफ पोलीस टिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (BPR&D) ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरु केले, त्या हॅकेथॉनचे नाव काय?
उत्तरः मंथन २०२१
८) तातडीने पोलीस मदत मिळण्यासाठी नवीन प्रणालीप्रमाणे कोणता क्रमांक डायल कराल?
उत्तर: ११२ क्रमांक
९) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
उत्तरः श्री. रजनीश शेठ
१०) महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना टोजी करण्यात आली?
उत्तर: २ जानेवारी १९६१
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
११) २६ नोव्हेंबर २००८ टोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली.
उत्तरः नॅशनल इन्वेस्टिगेटींग एजन्सी (NIA)
१२) नक्षलविरोधी अभियानसाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत वल कोणते आहे.
उत्तर: सी 60- Commando 60
१३) राज्य पोलीस दलाचे हे नियतकालिक मुखपत्र आहे.
उत्तरः दक्षता
१४) महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज २ जानेवारी १९६१ टोजी पोलीसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला?
उत्तरः पंडित जवाहरलाल नेहरू
१५) महाटाष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने कोणता हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा?
उत्तर: Dial 112
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
१६) कोल्हापुर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही?
उत्तरः कोल्हापुर
१७) महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण?
उत्तरः विशेष पोलीस महानिरीक्षक
१८) महाराष्ट्राची टराज्याची आपात्कालिन प्रतिसाद प्रणालीसाठी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे?
उत्तर: ११२
१९) फोर्सवन, एस.आर.पी.एफ, सी.आर.पी.एफ, आसाम टायफल्स यापैकी कोणते पोलीस दले नाही?
उत्तरः आसाम रायफल्स
२०) ग्रेहाऊंड, सी-६०, फोर्सवन, कोब्रा यापैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही?
उत्तरः फोर्सवन
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
२१) पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद दजचि आहे.
उत्तरः अपर पोलीस महासंचालक
२२) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली?
उत्तरः ०१ ऑक्टोबर २०२०
२३) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहटात आहे?
उत्तरः नाशिक
२४) महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF (State Reserve Police Force) गटाचे ठिकाण?
उत्तरः काटोल, नागपूट
२५) महाराष्ट्र पोलीस दलात टेझींग डे (ध्वजपदान दिन) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
उत्तरः २ जानेवारी
२६) ग्रे हाउंडस हे पोलीसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?
उत्तरः नक्षल विरोधी
२७) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे?
उत्तरः हाताचा पंजा
२८) दहशतवादी संबंधीत गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
उत्तरः एनआयए
२९) महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरीता कोणत्या प्रणालीचा वापर करतात?
उत्तर: CCTNS (Crime and Criminal Tracking Network and Systems)
३०) पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मयर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते?
उत्तरः अनुच्छेद ३३
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
३१) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे?
उत्तरः पुणे
३२) ED चे मुख्य कार्य कोणते?
उत्तरः मनी लॉडिंग व परकीय चलन घोटाळे तपास
३३) महाराष्ट्रात अंगुली मुद्रेने पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापटली जाते?
उत्तर: AMBIS
३४) महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार, लान्स नाईक यापैकी काणते पद नाही?
उत्तरः लान्स नाईक
३५) अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?
उत्तरः कोल्हापूर
३६) महाराष्ट्र पोलीसांची गुप्तचर संस्था
उत्तरः भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था
३७) महाराष्ट्राचे पोलिस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय?
उत्तर: FORCE 1
३८) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस वलामध्ये किती SRPF व IRB चे गट आहेत?
उत्तर: १४ व ०५
३९) नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दजचि (RANK) आहेत?
उत्तरः अतिरिक्त पोलीस महासंचालक.
४०) भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे?
उत्तर: BSF (Border Security Force)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
४१) SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?
उत्तरः पुरंदर
४२) कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही?
उत्तरः ईडी (ED)
४३) सी ६० फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
उत्तरः वीरभोग्या वसुंधरा
४४) दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
उत्तरः फोर्स वन
४५) दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
उत्तरः एन आय ए (NIA)
४६) पग, ग्रेटडेन, बीगल हे कशाचे प्रकार आहेत
उत्तरः श्वान
४७) वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिका किती स्टार असतात
उत्तर: ३ स्टार
४८) कोणता दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून भारतात पाळला जातो
उत्तरः २१ ऑक्टोबर
४९) पोलीस विभागातील k9 युनिट कशाशी संबंधित आहे
उत्तरः श्वान
५०) फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे
उत्तरः मुंबई
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
५१) शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या कोणत्या दजचि आहेत
उत्तरः अतिरिक्त पोलीस महासंचालक
५२) पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय काय असते
उत्तरः तीन स्टार, लाल निळी भित व मपोसे
५३) कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल चा गट क्रमांक काय
उत्तर: १६
५४) महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकावला करण्यासाठी बनवले आहे
उत्तर: सी – ६०
५५) क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती
उत्तर: BPR&D (Bureau of Police Research and Development)
५६) एसआरपीएफ स्थापना दिवस कोणता
उत्तरः ६ मार्च
५७) राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली
उत्तर: १९४८
५८) रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (RAW) ही कोणत्या प्रकारची संस्था आहे
उत्तरः गुप्तहेर संस्था
५९) ‘फोर्स वन’ काय आहे?
उत्तरः महाराष्ट्र पोलीस कमांडो दल
६०) भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
उत्तर: १८६१
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
६१) भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?
उत्तर: N.I.A.
६२) कोणत्या संस्थेचा ‘सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा’ हा नाटा आहे?
उत्तरः राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG)
६३) महाराष्ट्र पोलीस दलाची, पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) संस्था कोणत्या शहरात आहे?
उत्तरः पुणे
६४) महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते?
उत्तरः सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
६५) राष्ट्रीय संरक्षण प्रचोधिनी (एम.डी.ए.) महाराष्ट्रात कोठे आहे?
उत्तरः खडकवासला
६६) ‘फोर्स वन’ या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तरः मुंबई
६७) CID ची स्थापना दिवस
उत्तर: २६ ऑक्टोबर १९०५
६८) एसीवी (ACB), सीआयडी (CID), एसआयडी (SID), ईडी (ED) यातील कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसाशी संबंधित नाही?
उत्तरः ईडी (ED)
६९) भारतामध्ये सीमाची सुरक्षा कोणाकडे असते
उत्तर: BSF
७०) SRPF स्थापना दिवस कोणता?
उत्तरः ६ मार्च १९४८
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
७१) ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे?
उत्तरः आंध्र प्रदेश, तेलंगाणा
७२) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने ही यंत्रणा स्थापन केली.
उत्तरः फोर्सवन
७३) ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
उत्तरः हरवलेल्या मुलामुलीचा शोध घेवून कुटुंबांपर्यंत पोहोचविणे
७४) पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेषात खांदयावरील चिन्हे कोणती?
उत्तरः ३ स्टार
७५) फौजदाटी दंड प्रक्रिया संहिता (CrPC) मधील कलम. अधिकार पोलिसांना आहेत नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे
उत्तर: ४१
७६) महाराष्ट्र पोलिस ध्वजातील… हे पारंपारिक चिन्ह आहे-
उत्तरः पंचकोनी तारा
७७) पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज या दिवशी प्रदान केला
उत्तर: २ जानेवारी १९६१
७८) महाराष्ट्र पोलिसांचा टेझिंग डे या तारखेला साजरा केला जातो.
उत्तरः २ जानेवारी
७९) एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?
उत्तरः एसीवी
८०) टाज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभाटी अधिकाऱ्याला काय संवोधले जाते?
उत्तरः समादेशक
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
८१) CRPF, BSF, NIA, NSG यापैकी कोणती संस्था केंद्रीय पैरामिलिट्री फोर्स (Force) नाही?
उत्तर: N.I.A.
८२) CBI, NSG, CRPF, IB यापैकी कोणत्या संस्थेची शाखा विदर्भात नाही?
उत्तर: NSG
८३) सेक्सटॉर्शन, सायबर स्टॉकींग, आयडेंटिटी थे, बलात्कार यापैकी कोणता विकल्प एक सायबर क्राइमचा प्रकार नाही?
उत्तरः बलात्कार
८४) पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?
उत्तर: BPR & D
८५) CID चा प्रमुख कोण असतो.
उत्तरः अतिरिक्त पोलीस महासंचालक
८६) CID चे बोधवाक्य काय आहे?
उत्तरः अर्तत्राणाय व शस्त्रम
८७) ACB (Anti Corruption Bureau) ची निर्मीती वर्ष कोणते?
उत्तरः २६ नोव्हेंबर १९५७
८८) ACB चे विभाग किती.
उत्तरः ८ विभाग
८९) फोर्स वन चें मुख्यालय कोणत्या ठिकाणी.
उत्तरः गोरेगाव (मुंबई)
९०) फोर्टा वन ची निर्मिती कशाच्या धर्तीवर करण्यात आली.
उत्तर: NSG (National Security Guards)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
९१) फोर्स वन चे ब्रिदवाक्य कोणते.
उत्तरः यतो, शौर्य, तथो जय
९२) BPR&D ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
उत्तरः २८ ऑगस्ट १९७०
९३) दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तरः सुराबर्डी (नागपुर)
९४) किती लाख लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन सुरु केले जाते.
उत्तरः १ लाख
९५) महाराष्ट्र पोलीस खात्याने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळविण्यासाठी कोणते आप्लिकेशन सुरु केले.
उत्तरः निर्भया
९६) SRPF जवानाच्या कोणत्या खांद्यावर त्याचा गट क्रमांक असतो.
उत्तरः उजव्या
९७) महाराष्ट्रात एकुण ग्रामीण परिक्षेत्रे किती आहे.
उत्तर: ८
९८) महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालये किती आहेत.
उत्तर: १२
९९) NSG ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
उत्तर: १६ ऑगस्ट १९८४
१००) NSG चे ब्रीद वाक्य कोणते
उत्तरः सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्रात एकूण १२ पोलीस आयुक्तालये.
- मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई (रेल्वे), पिंपरी चिंचवड, मिटा भाईंदर.
- ग्रामीण परिक्षेत्रे – ८ (Maharashtra General Knowledge Questions in Marathi)
- औरंगाबाद (छ. संभाजीनगर) (४) छ. संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, उस्मानाबाद (धाराशिव)
- नांदेड (४)- नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली.
- कोकण (ठाणे) (५) – रायगड, ठाणे, ग्रामीण, रत्नागिटी, सिंधुदुर्ग, पालघर.
- नाशिक (५) – नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार.
- कोल्हापूर (५) – कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, सांगली, साताठा, पुणे ग्रामीण
- नागपूट (४) नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडाटा, चंद्रपूर अमटावती (५) अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
गडचिटोली (३) गडचिटोली, अहेटी, गोदिया,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. - पोलीस आयुक्तालय शहरी व ग्रामीण परिक्षेत्रे दोन्ही असणारे जिल्हे – ७
- (ठाणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर, अमरावती, सोलापूर, पुणे)
हे देखील वाचा :
०५ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..