GIC Bharti 2024: जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ११० रिक्त पदांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा

GIC Bharti 2024 Apply Online

General Insurance Corporation of India Limited

नमस्कार मित्रांनो,जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (General Insurance Corporation of India Limited) अंतर्गत – ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ११० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२४ आहे.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४

GIC Bharti 2024: General Insurance Corporation of India (GIC Re), a public sector reinsurance firm based in Mumbai, was established on November 22, 1972, under the Companies Act of 1956. It remained India’s sole nationalized reinsurance company until 2016, when the market opened to international players. GIC Recruitment 2024 invites applications for 110 Assistant Manager (Scale I) Officer positions.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

General Insurance Corporation of India Limited, GIC Recruitment 2024
Details

जाहिरात क्र.  GIC-HO/HR/Recruit_Scale1/874/2024-25
विभाग.  जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत.
भरती श्रेणी.  इन्शुरन्स क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://www.gicre.in/en/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  १९ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I)  ११० 
एकूण जागा – ११० 

GIC Bharti eligibility Qualification

शैक्षणिक पात्रता :- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E/B.Tech (Civil /Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) किंवा ६०% गुणांसह MBBS किंवा ६०% गुणांसह B.Com [SC/ST: ५५% गुण]

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २१ ते ३० वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- या भरती साठी General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ही महत्वाची अपडेट पहा : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त जागांसाठी; नवीन भरती सुरु!

GIC Bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या च्या आधारे निवड करण्यात येईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ डिसेंबर २०२४

परीक्षा :- ०५ जानेवारी २०२५. 

GIC Bharti 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

GIC Bharti online form 2024

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x