CWC Recruitment 2024: केंदीय वखार महामंडळ अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

CWC Recruitment 2024 Apply Online

Central Warehousing Corporation Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, केंदीय वखार महामंडळ (Central Warehousing Corporation) विभागा अंतर्गत – मॅनेजमेंट ट्रेनी (General), मॅनेजमेंट ट्रेनी (Technical),अकाउंटंट,सुपरिटेंडेंट (General),ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,सुपरिटेंडेंट (General) SRD (NE),ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE),ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही केंदीय वखार महामंडळ (CWC Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण १७९ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी केंदीय वखार महामंडळ ने पात्र उमेदवारांकडून  ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२५ आहे.

केंद्रीय वखार महामंडळ भरती २०२४

CWC Recruitment 2024: Central Warehousing Corporation has announced recruitment for 179 vacancies across various posts, including Management Trainee, Accountant, Superintendent, and Junior Technical Assistant. Eligible candidates can apply online after reading the official advertisement thoroughly. The application deadline is 12th January 2025.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Central Warehousing Corporation Bharti 2024 Details

 

CWC Bharti 2024: केंद्रीय वखार महामंडळ भरती २०२४ 
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र.  CWC/1-Manpower/DR/Rectt/2024/01
विभाग.  केंदीय वखार महामंडळ (CWC) अंतर्गत
भरती श्रेणी.  केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://cewacor.nic.in
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाइनपद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  १२ जानेवारी २०२५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  मॅनेजमेंट ट्रेनी (General) ४० 
२  मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) १३ 
३  अकाउंटंट ०९ 
४  सुपरिटेंडेंट (General) २२ 
५  ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ८१ 
६  सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) ०२ 
७  ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) १० 
८  ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) ०२ 
एकूण जागा – १७९ 

CWC Recruitment eligibility

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.०१ : MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation / Marketing Management /Supply Chain Management)
पद क्र.०२ : प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)
पद क्र.०३ : i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.०४ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.०५ : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.०६ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.०७ : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.०८ : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे १२ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत १८ ते ३० वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :-  General/OBC/EWS: ₹1350/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-]. 

ही महत्वाची अपडेट पहा : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज!

CWC Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना २९,०००/- रुपये ते ९३,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :-  या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे..

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन  पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ जानेवारी २०२५. 

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.

CWC Recruitment 2024 Notification PDF

Central Warehousing Corporation Recruitment 2024

 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा.
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा.
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक रा.
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा.

CWC Recruitment vacancy 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x