AIESL Recruitment.
नमस्कार, मित्रांनो एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AIESL),मार्फत, प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ७६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड ने परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२४ आहे.
AIESL Recruitment 2024,Air India Engineering Services Limited (AIESL),AIESL Bharti 2024.
Hello friends Air India Engineering Service Limited (AIESL) is conducting the recruitment process for the posts of Regional Security Officer and Assistant Superintendent. For this, Air India Engineering Service Limited has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 76 vacancies will be filled. For these vacancies, Air India Engineering Service Limited has invited applications from eligible candidates for the exam through offline mode. Last date of submission of applications It is September 24, 2024.
AIESL Recruitment 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: AIESL/HR-HQ/2024/4779
पदांची संख्या.
एकूण जागा: ७६ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रादेशिक सुरक्षा अधिकारी / Regional Security Officer | ०३ |
२ | सहाय्यक अधिक्षक / ASSISTANT SUPERVISOR (SECURITY) | ७३ |
Total (एकूण) ७६ |
AIESL Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वयाची अट.
- प्रादेशिक सुरक्षा अधिकारी ४० वर्ष.
- सहाय्यक अधिक्षक ३५ वर्ष.
- [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट].
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
- कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ सप्टेंबर २०२४ |
AIESL Recruitment 2024 Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता.
- मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डींग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003
वेतनश्रेणी.
- प्रादेशिक सुरक्षा अधिकारी : ४७,६२५/- रुपये.
- सहाय्यक अधिक्षक : २७,९४०/- रुपये.
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑfलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
AIESL Bharti 2024 | AIESL Recruitment 2024 FAQs.
१. AIESL Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २४ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. AIESL Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ७६ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. AIESL Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: AIESL Bharti 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥