WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

०९ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०९ सप्टेंबर आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. कोणत्या देशात एकही गुन्हेगार नाही
A) नेदरलँड
B) फिनलांड
C) आइसलँड
D) ग्रीनलँड

२. कोणत्या प्राण्याला कान नसतात
A) ससा
B) गेंडा
C) साप
D) पाल

३. श्री रामचंद्र किती वर्षे वनवासात होते
A) 12
B) 20
C) 14
D) 13

४. स्वराज्याचे पहिले छत्रपती कोण होते
A) छत्रपती संभाजी महाराज
B) छत्रपती राजाराम महाराज
C) छत्रपती शाहू महाराज
D) छत्रपती शिवाजी महाराज

५. भारतातील कोणत्या राज्यात दारू पिणे हा गुन्हा आहे
A) महाराष्ट्र
B) छत्तीसगड
C) गुजरात
D) पंजाब

६. कोणते पक्षी उलटे उडू शकतो
A) कोकिळा
B) पोपट
C) मोर
D) हमिंग बर्ड

७. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विश्वविद्यालय आहेत
A) राजस्थान
B) त्रिपुरा
C) मध्यप्रदेश
D) आंध्र प्रदेश

८. श्रीराम यांचा जन्म कुठे झाला
A) मथुरा
B) द्वारका
C) आयोध्या
D) वृंदावन

९. जगातील सर्वात खोल महासागर कुठला आहे
A) अटलांटिक महासागर
B) पॅसिफिक महासागर
C) हिंद महासागर
D) आर्किटेक महासागर

१०. स्वामी विवेकानंद यांचे स्मारक कोठे आहे
A) मुंबई
B) पद्दुचेरी
C) तिरुअनंतपुरम
D) कन्याकुमारी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.

११. कोणत्या देशातील लोकांना सर्वात जास्त पगार मिळतो
A) अमेरिका
B) जपान
C) रशिया
D) म्यानमार

१२.  जगातील सर्वात घातक देश कोणता आहे
A) सोमालिया
B) इराक
C) सीरिया
D) पाकिस्तान

१३. भारतातील प्रथम व्यक्ती कोण आहे
A) प्रधानमंत्री
B) राष्ट्रपती
C) गव्हर्नर
D) यापैकी नाही

१४. भारतामध्ये हॉकीचा जादूगार कोणास म्हणतात
A) मिल्खा सिंग
B) नीरज चोप्रा
C) विराट कोहली
D) मेजर ध्यानचंद

१५. कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हणतात
A) अमेरिका
B) भारत
C) फ्रान्स
D) कॅनडा

१६. कोणत्या देशात एकापेक्षा जास्त लग्न करण्यास मनाई आहे
A) भारत
B) रशिया
C) अमेरिका
D) कतार

१७. जगातली सर्वात आनंदी देश कोणता
A) फिनलांड
B) भूतान
C) श्रीलंका
D) जपान

१८. शिक्षण क्षेत्रात सर्वात चांगला देश कोणता आहे
A) भारत
B) जकार्ता
C) कॅनडा
D) स्विझर्लांड

१९. जगातील किती % लोकांकडे मोबाईल आहेत?
A) 60%
B) 75%
C) 20%
D) 90%

२०. जगातील सर्वात प्रसिद्ध बंदूक कोणते आहे?
A) Ak 47
B) पिस्तूल
C) स्नाइपर
D) यापैकी नाही.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. सापाच्या तोंडात विषाचे दात किती असतात?
A) 5
B) 4
C) 6
D) 2

२२. कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे मांस खातात?
A) जर्मनी
B) अर्जेंटिना
C) चीन
D) म्यानमार

२३. कोणता प्राणी डोळे बंद करून पाहू शकतो?
A) जिराफ
B) कुत्रा
C) मांजर
D) उंट

२४. भारतात आतापर्यंत किती वेळा नोटबंदी झालेली आहे?
A) तीन वेळा
B) दोन वेळा
C) एक वेळा
D) चार वेळा

२५. भारतातील कोणत्या पंतप्रधानाने लग्न केले नव्हते?
A) नरेंद्र मोदी
B) अटल बिहारी वाजपेयी
C) जवाहरलाल नेहरू
D) मनमोहन सिंग

२६. भारतातील कोणत्या राज्यात नारळाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) तेलंगणा
C) गुजरात
D) केरळ

२७. कोणत्या देशात दोन राष्ट्रपती असतात?
A) व्हेनेझुएला
B) सोमालिया
C) जपान
D) इंडोनेशिया

२८. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त वीज निर्माण केली जाते?
A) राजस्थान
B) महाराष्ट्र
C) आसाम
D) छत्तीसगड

२९.  पंजाबी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे?
A) हिमाचल प्रदेश
B) पंजाब
C) मणिपूर
D) अरुणाचल प्रदेश

३०. ताजमहल चे खरे नाव काय आहे?
A) तेजोमहालय
B) मुमताज महाल
C) ताज हवेली
D) रोजा~ए~मुनव्वरा

general knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions. 

३१. भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो?
A) 14 मार्च
B) 31 जानेवारी
C) 12 जानेवारी
D) 23 जून

३२. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A) दत्ताजी जाधव
B) बहादुर जाधव
C) संभाजी जाधव
D) लखुजी जाधव

३३. कोणत्या प्राण्याचे तुत गुलाबी रंगाचे असते?
A) उंट
B) गाढव
C) हिप्पो
D) माकड

३४. भूतान देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
A) कुस्ती
B) भालाफेक
C) तलवारबाजी
D) तिरंदाजी

३५. कोणत्या प्राण्यांच्या दुधाचे दही तयार होत नाही?
A) बकरी
B) उंट
C) हत्ती
D) घोडा

३६. मनुष्याने सर्वात अगोदर कोणता धातू वापरला होता?
A) तांबे
B) चांदी
C) लोखंड
D) जर्मल

३७. कोणते झाड सर्वात वेगाने वाढते?
A) चिंचेचे
B) आंब्याचे
C) लिंबाचे
D) बांबूचे

३८. कुस्ती खेळा मध्ये किती खेळाडू असतात?
A) 5
B) 6
C) 2
D) 1

३९. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखतात?
A) जयपुर
B) मिर्झापूर
C) कानपूर
D) नागपूर

४०. भारतातील कोणत्या शहराला निळे शहर म्हणून ओळखतात?
A) अजमेर
B) नाशिक
C) जोधपुर
D) अमरावती.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले होते?
A) बंकिमचंद्र चॅटर्जी
B) जवाहरलाल नेहरू
C) रवींद्रनाथ टागोर
D) डॉं बाबासाहेब आंबेडकर

४२. रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते?
A) पाकिस्तान
B) बांगलादेश
C) नेपाळ
D) भूटान

४३. कोणत्या प्राण्याला पाच डोळे असतात?
A) वटवाघुळ
B) गरुड
C) मच्छर
D) मधमाशी

४४. कोणता प्राणी प्रत्येक गोष्टीचा स्वाद पायाने घेतो?
A) फुलपाखरू
B) चिमणी
C) मुंगी
D) झुरळ

४५. जगातील कोणत्या देशात सर्वात अगोदर महिला पंतप्रधान झाल्या होत्या?
A) म्यानमार
B) श्रीलंका
C) इराण
D) कोरिया

४६. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश कोणता?
A) इराक
B) रशिया
C) मालदीव
D) भारत

४७. कोणत्या देशात साडी घालणे गुन्हा आहे?
A) भूटान
B) चीन
C) म्यानमार
D) इंडोनेशिया

४८.  झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव काय?
A) गंगाधर राव
B) दयाराम राव
C) मनोहर राव
D) बाबाजीराव

४९. अहिल्यादेवी होळकर यांच्या पतीचे नाव काय होते?
A) मल्हार राव होळकर
B) प्रताप राव होळकर
C) विजय राव होळकर
D) खंडेराव होळकर

५०. भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे?
A) बांगलादेश
B) रशिया
C) पाकिस्तान
D) श्रीलंका.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥

Leave a Comment

x
Zomato CEO Deepinder Goyal Kicks Out Shark Tank India Reality Show delhi chief minister arvind kejriwal How to watch Celtics vs. Nuggets preseason games in Abu Dhabi new zealand women vs india women Chagossians criticise lack of say in UK deal to hand over islands Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini john amos death. लाल बहादूर शास्त्री जयंती A atriz que deixou ‘The Rookie’ após denunciar assédio na série com Nathan Fillion e ninguém acreditou What time is the new ‘SNL’ tonight? Season 50 premiere date, cast, host, where to watch