AIIMS Delhi Recruitment 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ५१७ जागांसाठी भरती

AIIMS Delhi Recruitment 2024

AIIMS Delhi Recruitment 2024: All India Institute of Medical Sciences, Delhi. AIIMS Delhi Recruitment (AIIMS Delhi Bharti 2024) AIIMS Delhi is currently recruiting for Senior Resident / Senior Demonstrator posts. A total of 517 vacancies are to be filled through this recruitment. All India Institute of Medical Sciences Delhi has invited applications for this through online mode. All interested and eligible candidates read the following complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 19 june 2024.

(AIIMS Delhi Bharti) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ५१७ जागांसाठी भरती

AIIMS Delhi Recruitment 2024: नमस्कार, मित्रांनो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी AIIMS Delhi Recruitment ने या या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.All India Institute of Medical Sciences, दिल्ली (AIIMS Delhi Bharti 2024) AIIMS Delhi अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मध्ये सध्या वरिष्ठ निवासी / वरिष्ठ निदर्शकांसाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या online Bharti भरतीद्वारे एकूण ५१७ जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ जून २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

खाली तुम्हाला रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरी ठिकाण,अर्ज फी आणि सविस्तर अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

AIIMS Delhi Recruitment 2024 Details

जाहिरात क्र:IIMS/Exam.Sec./4-11/(SR/SD-July-2024)

पदांची संख्या.

एकूण जागा: ५१७ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
सिनियर रेसिडेंट /सिनियर डेमोंस्ट्रेटर ५१७
Total (एकूण) ५१७  

शैक्षणिक पात्रता.

उमेदवारांनी संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD/DNB/M.Sc/M.Ch. पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी.

मासिक वेतन.

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारास ५६,००० /- रुपये एवढे मासिक वेतन भेटणार आहे.

वयाची अट.

३१ ऑगस्ट २०२४ रोजी ४५ वर्षांपर्यंत [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

नवी दिल्ली

अर्ज फी.

General/OBC: ₹३०००/-  [SC/ST/EWS: ₹२४००/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ जून २०२४ 
परीक्षा (CBT): 13 जुलै 2024 पर्यंत होणार. 
निकाल: 22 जुलै 2024 पर्यंत आपेक्षित. 

अर्ज करण्याची पद्धत.

एम्सच्या अधिकृत वेबसाइट www.aiims.edu ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करा.
ऑनलाईन नोंदणी १९ जून २०२४  पर्यंत सुरू आहे.
उमेदवारांनी सर्व संबंधित योग्य तपशीलांसह अर्ज भरावा.
एक वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
अर्ज सबमिट करा.
उमेदवारांनी शेवटी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) AIIMS Delhi Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे वाहन चालक ५१७ जागा भरण्यात येणार आहेत.

२)AIIMS Delhi Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) AIIMS Delhi Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १९ जून २०२४  आहे.. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

AIIMS Delhi Recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेघा भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x