IIFCL Recruitment 2024: इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज करा

IIFCL Recruitment 2024 Apply Online

India Infrastructure Finance Company Limited

नमस्कार मित्रांनो,इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. (india Infrastructure Finance Company Ltd) अंतर्गत – असिस्टंट मॅनेजर ‘ग्रेड A’, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.(IIFCL Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ४० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२४ आहे.

 इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.भरती २०२४

IIFCL Recruitment 2024:India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) is a fully owned entity of the Government of India, established in 2006 to offer long-term financial support for feasible infrastructure projects. IIFCL, as a long-term lending institution, is one of the most varied public sector infrastructure lenders regarding qualifying infrastructure sub-sectors and product offerings. It is authorized to fund both greenfield and brownfield projects across all infrastructure subsectors as specified by the Government in the Harmonised Master List of Infrastructure Subsectors. These encompass transportation, energy, water, sanitation, communication, and both social and commercial infrastructure.IIFCL Recruitment 2024 (IIFCL Bharti 2024) for 40 Assistant Manager ‘Grade A’ Posts.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

India Infrastructure Finance Company Limited Bharti 2024 Details

 

IIFCL Bharti 2024: इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.भरती 2024
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र.  IIFCL/HR/2024/04
विभाग.  इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.अंतर्गत.
भरती श्रेणी.  केंद्र सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://iifcl.in/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २३ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  असिस्टंट मॅनेजर ‘ग्रेड A’ ४० 
एकूण जागा – ४० 

IIFCL Recruitment eligibility

शैक्षणिक पात्रता :- (i) PG पदवी/डिप्लोमा (Management/Corporate Social Responsibility/ Economics/Statistics)/ CA/CMA/ ICWA किंवा इंजिनिअरिंग पदवी (IT/Computer Science) किंवा LLB किंवा CS किंवा कोणत्याही विषयात PG पदवी/डिप्लोमा/MSW (ii) ०१ वर्ष अनुभव. 

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २१ ते ३० वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-].

ही महत्वाची अपडेट पहा : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज!

IIFCL bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ डिसेंबर २०२४

IIFCL Recruitment 2024 Notification PDF Link. 

India Infrastructure Finance Company Limited

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

IIFCL Recruitment online form 2024

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

 

Leave a Comment

x