Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी ! येथे करा ऑनलाईन अर्ज

Mazagon Dock Recruitment 2024 Apply Online.

Mazagon Dock Bharti 2024

नमस्कार मित्रांनो,माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भारत सरकारच्या नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे एकूण २३४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४

Mazagon Dock Recruitment 2024: Mazagon Dock Shipbuilders Limited has announced 234 vacancies under the Government of India. Eligible candidates can apply online, and the official advertisement is available on the MDL website. Interested applicants must read the detailed advertisement carefully before applying. The last date for application submission is 16th December 2024.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Mazagon Dock Bharti 2024 Details. 

जाहिरात क्र.  MDL/HR-TA-MP/NE/PER/99/2024
विभाग.  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विभागा अंतर्गत.
भरती श्रेणी.  केंद्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://mazagondock.in/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  १६ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
नॉन एक्झिक्युटिव्ह (Non-Executive) २३४ 
एकूण जागा – २३४ 

Mazagon Dock Recruitment 2024 Educational Qualification. 

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३८ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- मुंबई शहर असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹354/- [SC/ST/PWD: अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

ही महत्वाची अपडेट पहा :- New Mahindra be 6e Price In india!

Mazagon Dock Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹२२,०००/- ते ₹८३,१८०/- एवढे मासिक वेतन दिले जाईल..

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट च्या आधारे केली जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ डिसेंबर २०२४

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल. 

Mazagon Dock Recruitment 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Mazagon Dock Vacancy 2024. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Mazagon Dock Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण २३४ पदे भरण्यात येणार आहेत.

Mazagon Dock Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Mazagon Dock Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x