Bhandara Ordnance Factory Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत – कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी (Bhandara Ordnance Factory Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १५८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२४ आहे.
Bhandara Ordnance Factory Bharti 2024: The Bhandara Ordnance Factory (Ordnance Factory Bhandara Recruitment) is conducting a recruitment process for Tenure-Based DBW (Danger Building Worker) positions. The official advertisement for this recruitment has been released on the Bhandara Ordnance Factory Bharti’s official website. A total of 158 vacancies are available. Eligible candidates are invited to apply online for these positions.
All interested and eligible candidates should carefully read the complete advertisement (Advertisement PDF) before applying. The last date for submitting offline applications is 23rd November 2024.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Bhandara Ordnance Factory Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | GA/Hire/AOCP/152/03/2024 |
विभाग. | भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://ddpdoo.gov.in/units/OFBA |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २३ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | १५८ |
एकूण जागा – १५८ |
शैक्षणिक पात्रता :- AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी, ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण आणि लष्करी दारूगोळा व स्फोटकांच्या निर्मिती व हाताळणीचा अनुभव आहे, तसेच पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये AOCP ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले एक्स-ट्रेड अप्रेंटिस. तसेच, NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि AOCP ट्रेडमध्ये सरकारी/खाजगी संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार विचारात घेतले जातील.
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- भंडारा, महाराष्ट्र असणार आहे.
अर्ज फी :- भरतीसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मिळणारे मासिक वेतन :- पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ही एनसीटीव्हीटी आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्ट (NCTVT and Trade Test/ Practical test) आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन.
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ नोव्हेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
Bhandara Ordnance Factory Bharti 2024 Notification pdf.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
ही महत्वाची अपडेट पहा : BDL Bharti 2024: भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती ! |
काही महत्वाची सूचना.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! Bhandara Ordnance Factory Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
Bhandara Ordnance Factory Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|