NTPC Recruitment 2024 Apply Online.
NTPC Recruitment 2024- (NTPC Bharti) National Thermal Power Corporation Ltd. (NTPC) is conducting a recruitment process for the position of Junior Executive (Biomass). The official advertisement for this recruitment has been published on the NTPC website. A total of 50 vacancies will be filled in this recruitment. NTPC is inviting applications from eligible candidates through online mode. All eligible and interested candidates are advised to carefully read the complete advertisement (Advertisement PDF) provided below before applying. The last date for submission of applications is 28th October 2024.
NTPC Recruitment 2024.
नमस्कार मित्रांनो, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत – ज्युनियर एक्झिक्युटिव (Biomass),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२४ आहे.
NTPC Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र: | NTPC/13/14/2024 |
विभाग: |
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. |
भरती श्रेणी: |
केंद्र सरकार अंतर्गत |
अधिकृत संकेत स्थळ: | https://ntpc.co.in/en |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन |
शेवटची तारीख: | २८ ऑक्टोबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनियर एक्झिक्युटिव (Biomass) | ०५० |
Total (एकूण) ०५० |
NTPC Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ज्युनियर रिसर्च फेलो | B.SC (Agriculture Science) |
वयोमर्यादा.
- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते २७ वर्ष पर्यंत असावे.
- [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण.
- संपूर्ण भारत.
NTPC Recruitment Application Fees.
अर्ज शुल्क.
- General/OBC/EWS: ₹ ३०० /- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
निवड प्रक्रिया.
- लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर २०२४.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
How To Steps NTPC Recruitment 2024 Apply Online.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the NTPC Recruitment 2024.
- Step 1: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) (National Thermal Power Corporation Limited, NTPC Recruitment 2024) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) चा (NTPC Recruitment 2024) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
NTPC Recruitment 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना.
- सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यावर आधारित असेल.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचलीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.
- अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.