WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bharat Electronics Limited Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

Bharat Electronics Limited Recruitment Apply Online. 

Bharat Electronics Limited Recruitment 2024: Bharat Electronics Limited Bharti – Bharat Electronics Limited (BEL) – Diploma Trainee, recruitment process is being conducted for these posts. The official advertisement of this recruitment has been published on the official website of Bharat Electronics Limited (BEL). Total 090 vacancies will be filled in this recruitment. Bharat Electronics Limited (BEL) has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. All eligible and interested candidates read the following complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 21st November 2024.

Bharat Electronics Limited Recruitment Notification. 

नमस्कार मित्रांनो, भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत – डिप्लोमा प्रशिक्षणार्थी,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०९० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL) ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.

Bharat Electronics Limited Recruitment Details Given Below.

जाहिरात क्र: 12930/64/HRD/GAD/02
विभाग:
भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड अंतर्गत.
भरती श्रेणी:
केंद्र सरकार अंतर्गत 
अधिकृत संकेत स्थळ:  https://bel-india.in/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  २१ नोव्हेंबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी ०९० 
Total (एकूण) ०९० 

Bharat Electronics Limited Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो  मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Computer Science / Electronics and Telecommunication / Civil Engineering )

मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा. 

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते २५ वर्ष पर्यंत असावे.
  • [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना १२,५००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण. 

  • मुंबई, महाराष्ट्र.

Bharat Electronics Limited Recruitment Application Fees.

अर्ज शुल्क. 

  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही,याची नोंद घ्यावी.

निवड प्रक्रिया. 

  • लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ नोव्हेंबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Bharat Electronics Limited Recruitment 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स.

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना. 

  • सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यावर आधारित असेल.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचलीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा.
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x
Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.