AIASL Bharti 2024 Apply Online.
AIASL Bharti 2024-Air India Air Services Ltd. Under – Duty Terminal Manager-Passenger, Duty Manager-Passenger, Duty Officer-Passenger, Junior Officer-Customer Service, Ramp Manager, Deputy Ramp Manager, Duty Manager-Ramp, Junior Officer-Technical, Deputy Terminal Manager-Cargo, Duty Manager- Recruitment process is being conducted for the posts of Cargo, Duty Officer-Cargo, Junior Officer-Cargo, Para Medical cum Customer Service Executive, Senior Customer Service Executive/Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver.
The official advertisement of this recruitment has been released on the official website of Air India Air Services Ltd. Total 1067 vacancies will be filled in this recruitment. For these vacancies Air India Air Services Ltd. has invited the eligible candidates for this recruitment for direct interview.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying.Date to Walk for Direct Interview is 22 & 25 October 2024.
Air India Air Services Limited AIASL Recruitment 2024.
नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्विसेस लि (AIASL Bharti). अंतर्गत – ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर,ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर,ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर,ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस,रॅम्प मॅनेजर,डेप्युटी रॅम्प मॅनेजर,ड्यूटी मॅनेजर-रॅम्प,ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल,डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो,ड्यूटी मॅनेजर-कार्गो,ड्यूटी ऑफिसर-कार्गो,ज्युनियर ऑफिसर-कार्गो,पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव,सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव,रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव,यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही एअर इंडिया एअर सर्विसेस लि च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १०६७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लि. ने ह्या भरतीस पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.थेट मुलाखतीसाठी जाण्याची तारीख २२ & २५ ऑक्टोबर २०२४ आहे.
टिप: मुलाखतीला जाण्याच्या वेळी ऑफलाईन भरलेला अर्ज सोबत आपले शैक्षणिक डॉक्युमेंट व्यवस्थित रित्या जोडलेल्या असावे.
AIASL Bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | AIASL/05-03/HR/644 |
विभाग: |
ही भरती एअर इंडिया एअर सर्विसेस लि अंतर्गत होत आहे.(AIASL Bharti) |
भरती श्रेणी: |
एअर इंडिया एअर सर्विसेस लि अंतर्गत. |
अधिकृत संकेत स्थळ: | https://www.aiasl.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑफलाईन |
शेवटची तारीख: | २२ & २५ ऑक्टोबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर | ०१ |
२ | ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर | १९ |
३ | ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर | ४२ |
४ | ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस | ४४ |
५ | रॅम्प मॅनेजर | ०१ |
६ | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | ०६ |
७ | ड्यूटी मॅनेजर-रॅम्प | ४० |
८ | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | ३१ |
९ | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो | ०२ |
१० | ड्यूटी मॅनेजर-कार्गो | ११ |
११ | ड्यूटी ऑफिसर-कार्गो | १९ |
१२ | ज्युनियर ऑफिसर-कार्गो | ५६ |
१३ | पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | ०१ |
१४ | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | ५२४ |
१५ | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | १७० |
१६ | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | १०० |
Total (एकूण) १०६७ |
AIASL Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर | पदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+१५ वर्षे अनुभव |
२ | ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर | (i) पदवीधर (ii) १६ वर्षे अनुभव |
३ | ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर | (i) पदवीधर (ii) १२ वर्षे अनुभव |
४ | ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस | पदवीधर + ०९ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+०६ वर्षे अनुभव |
५ | रॅम्प मॅनेजर | पदवीधर + २० वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + १५ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+२० वर्षे अनुभव किंवा MBA +१७ वर्षे अनुभव |
६ | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | पदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + १३ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+२० वर्षे अनुभव किंवा MBA +१५ वर्षे अनुभव |
७ | ड्यूटी मॅनेजर-रॅम्प | (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) १६ वर्षे अनुभव |
८ | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स. |
९ | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो | पदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+१५ वर्षे अनुभव |
१० | ड्यूटी मॅनेजर-कार्गो | (i) पदवीधर (ii) १६ वर्षे अनुभव |
११ | ड्यूटी ऑफिसर-कार्गो | (i) पदवीधर (ii) १२ वर्षे अनुभव |
१२ | ज्युनियर ऑफिसर-कार्गो | (i) पदवीधर (ii) ०९ वर्षे अनुभव |
१३ | पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing) |
१४ | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | (i) पदवीधर+०५ वर्षे अनुभव किंवा पदवीधर |
१५ | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स |
१६ | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | १० वी उत्तीर्ण |
वयाची अट.
भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत खालील प्रमाणे पूर्ण असावे.
- पद क्र.०१,०२, ०५, ०६ , ०७ , ०९ & १० साठी : ५० वर्षांपर्यंत.
- पद क्र.०३ & ११ साठी : ५० वर्षांपर्यंत.
- पद क्र.०४ & १२ साठी : ३७ वर्षांपर्यंत.
- पद क्र.०८ , १३ , १५ & १६ साठी : २८ वर्षांपर्यंत.
- पद क्र.१४ साठी : ३३ ते २८ वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण.
- मुंबई.
AIASL Bharti 2024 Application Fees.
अर्ज फी.
- General/OBC: ₹५००/-
- SC/ST/ExSM: शुल्क नाही.
निवड प्रक्रिया:
- थेट मुलाख.
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
मुलाखतीचे ठिकाण.
- GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.
AIASL Bharti 2024 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
AIASL Bharti 2024 | AIASL Bharti Recruitment 2024 FAQs.
१. AIASL Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २२ & २५ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त थेट मुलाखतीसाठी जाणे बंधनकारक आहे.
२. AIASL Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १,०६७ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC: ₹५००/- SC/ST/ExSM: शुल्क नाही. .
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.