MPSC Krushi Seva Recruitment 2024: महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये नवीन २५८ भरती जाहीर ! नोकरीची मोठी संधी – आजच अर्ज करा

MPSC Krushi Seva Recruitment Apply Online. 

नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र कृषि सेवा  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मार्फत – उप संचालक, कृषि, गट-अ,तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, गट-ब,कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र कृषि सेवा कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २५८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र कृषि सेवा कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Agricultural Service through Department of Agriculture,MPSC Krushi Seva Recruitment Apply Online. 

Maharashtra Agricultural Service through Department of Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries (MPSC Krushi Seva Bharti) – Recruitment Process for the posts of Deputy Director, Agriculture, Group-A, Taluka Agricultural Officer/Technical Officer, Group-B, Agricultural Officer, Junior & Others, Group-B is being implemented. For this, the Maharashtra Agricultural Service, Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 258 vacancies will be filled. Maharashtra Agricultural Service Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. The last date for submission of applications is 17th October 2024.
जाहिरात क्र: जाहिरात क्रमांक ४१४/२०२३
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://mpsc.gov.in/home
शेवटची तारीख:  १७ ऑक्टोबर २०२४.
पदांची संख्या: २५८ 

MPSC Krushi Seva Recruitment Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
उप संचालक, कृषि, गट-अ ४८ 
२  तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी ५३ 
३  कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब १५७ 
Total (एकूण) २५८

MPSC Krushi Seva Vacancy 2024. 

शैक्षणिक पात्रता.
MPSC Krushi Seva Notification 2024

MPSC Krushi Seva Recruitment 2024 Age Limit. 

वय मर्यादा. 
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे. 
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
  • नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

MPSC Krushi Seva Recruitment 2024 Application Fees. 

अर्ज फी. 
  • तूर्तास उपलब्ध नाही उपलब्ध झाल्यास लवकरच अपडेट करण्यात येणार.
महत्त्वाच्या तारखा.
  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

MPSC Krushi Seva Recruitment Salary. 

मिळणारे मासिक वेतन.
  • या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला २१,०००/- ते ४१,०००/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

MPSC Krushi Seva Recruitment 2024 Notification PDF. 

महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

How To Steps MPSC Krushi Seva Recruitment 2024 Apply Online. 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे. 

 The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the MPSC Krushi Seva Recruitment 2024.

१. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२४ मधील फक्त कृषि सेवेकरीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी “Online Application” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातोकरीता (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या “Check Eligibility” बटनावर क्लिक करुन अर्ज सादर करण्याची पुढील कार्यवाही करावी.

२. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२४ करीता यापूवी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार कृषि सेवेकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी कृषि सेवेकरीता विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील “My Account” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या View बटनावर व त्यानंतर “Recheck Eligibility” बटनावर किनक करून उजव्या बाजूकडील स्तंभामधील” कृषि सेवेतील ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून “Apply व Submit” बटनावर क्लिक करावे. प्रस्तुतं विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

३. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेसाठी दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील सेवेसाठीचा दावा तसेच प्रस्तुत सेवेचा दावा कायम समजण्यात येईल. सदर विकल्प सादर करताना मूळ अर्जातील दाव्यांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

४. महाराष्ट्र कृषि सेवेकरिता दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना निवडलेल्या सेवांसाठीचा दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टण्यावर मान्य करण्यात येणार नाही.

MPSC Krushi Seva Recruitment 2024 Documents

आवश्यक कागदपत्रे. 
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x