०८ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०८ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१.ड्युरंड लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे?

उत्तर- पाकिस्तान – अफगाणिस्ता

२.  ‘द टेस्ट ऑफ माय लाईफ’ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे?

उत्तर- युवराज सिंग

३. वेव्हेल योजना केव्हा भारतात आली ?

उत्तर- १९४५

४. ‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर- उदार

५. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- पटियाला

६. ‘वाटेल ते बोलणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.

उत्तर- जिभेला हाड नसणे

७. १२ रु डझन प्रमाणे ८४ डझन केळी कितीला होतील ?

उत्तर- १००८

८. वंगबंधू कोणाला म्हणतात?

उत्तर- शेख मुजीबुर रहेमान

९. पहिली सार्क परिषद कोठे भरली होती ?

उत्तर- ढाका

१०. कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते?

उत्तर- दुसऱ्या

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११. भादलवाडी तलाव कोणत्या धरणाचे मोठे जलाशय आहे?

उत्तर- उजनी

१२. विरुद्धार्थी शब्द ओळखा ‘शस्त्र’

उत्तर- निः शस्त्र

१३. भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळला गेलेला शेवटचा विश्वकप सामना कोणत्या शहरात झाला?

उत्तर- मुंबई

१४. गर्भजल परिक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

उत्तर- महाराष्ट्र

१५. कानात मुंग्यांच वारूळ होणे म्हणजे काय?

उत्तर- खूप राग येणे

१६. रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात?

उत्तर- पंचवीस

१७. . ताश्कंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ?

उत्तर- लाल बहादूर शास्त्री

१८. पंचायत समितीला आसाम मध्ये काय म्हंटले जाते?

उत्तर- आंचलिक पंचायत

१९. जयसिंह आणि शिवाजी महाराज यांच्यात १६६५ मध्ये कोणता तह झाला होता?

उत्तर- पुरंदरचा तह

२०. UNIFEM ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

उत्तर- स्त्रिया

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. भारत डायनॅमिक्स लिमिटेड चे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर- हैद्राबाद

२२. ‘सरस्वती पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?

उत्तर- साहित्य

२३. ‘अर्धापुरी’ ही जात कोणत्या फळाची आहे ?

उत्तर- केळी

२४. बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत ?

उत्तर- अभय बंग

२५. गुरु या ग्रहाला एकूण उपग्रह किती ?

उत्तर- ६३

२६. भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती?

उत्तर- मद्रास

२८. 10 किलोग्रॅम ÷ 25 ग्रॅम = ?

उत्तर- ४० ग्रॅम

२८.  प्राणवायूचा शोध कोणी लावला?

उत्तर- जोसेफ प्रिस्टेल

२९. महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला जातो?

उत्तर- १५ ऑक्टोबर

३०. चवदार तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला ?

उत्तर- रायगड

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कोणते अधिवेशन भरते?

उत्तर- उन्हाळी

३२. वि.दा.करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर- विनायक दामोदर करंदीकर

३३. ५०२.००१ – ०.२०९ = ?

उत्तर- ५०१.७९

३४.  इस्त्रायल या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर- जेरुसलेस

३५. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- अकोला

३६. जगतिक बालिका दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- ११ ऑक्टोबर

३७. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- नागपूर

३८.  ‘मानवी हक्क दिन’ हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- १० डिसेंबर

३९.  ट्रफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?

उत्तर- स्पीड मीटर

४०.  ‘स्वामी’ कांदबरीचे लेखक कोण आहेत ?

उत्तर- रणजीत देसाई

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१. कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी गेली होती?

उत्तर- १८१८

४२. सूर्यमालेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर कोणता ग्रह आहे ?

उत्तर- D. पृथ्वी

४३.  १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारता सह दुसऱ्या कोणत्या देशाचा आहे?

उत्तर- दक्षिण कोरिया

४४. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे ?

उत्तर- सोलापूर

४५.  देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत ?

उत्तर- सुषमा स्वराज

४६. टुंड्रा मृदा कोणत्या प्रकारच्या मृदेचे उदाहरण आहे?

उत्तर- विभागीय

४७. ‘तानाजी लढत होता आणि तो पडला’ हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे?

उत्तर- संयुक्त

४८.  ‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणता लिंग प्रकारात येतो?

उत्तर- नपुसकलिंग

४९. राजीव गांधी यांचा जन्म दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर- सदभावना दिवस

५०. आग्रा या शहराचे संस्थापक कोण होते ?

उत्तर- सिकंधर लोधी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१. मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने जाणले जाते?

उत्तर- न्हावा शेवा बंदर

५२. १२ मार्च हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?

उत्तर- समता दिन

५३. डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

उत्तर- ध्वनीचा तिव्रता

५४. सुती कापड उद्योगासाठी कोणता हवामान पूरक असते?

उत्तर- दमट

५५. घाशीराम कोतवाल हे महान नाटक कुणी लिहिले?

उत्तर- विजय तेंडुलकर

५६. गो.ग. आगरकरांचे निधन कधी झाले ?

उत्तर- १८९५

५७. पुढील कोणता शब्द पोर्तुगीज आहे ?

उत्तर- इस्पितळ

५८. महेशच्या बहिणीच्या भाऊजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते ?

उत्तर- आते-भाऊ

५९. कानात बुगडी गावात……….

उत्तर- फुगडी

६०. अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर- माधव भंडारी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

हे देखील वाचा : 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

०७ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x