०७ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?
उत्तर : मुंबई शहर
२. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?
उत्तर : छतीसगढ
३. ‘मित्रमेळा ‘ ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली?
उत्तर : नाशीक
४. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण?
उत्तर : संत ज्ञानेश्वर
५. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
उत्तर : दर्पण
६. टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : यवतमाळ
७. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?
उत्तर : नाथसागर
८. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे?
उत्तर : पुणे
९. कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे?
उत्तर : चिखलदरा
१०. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे?
उत्तर : पुणे
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi.
११. वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे?
उत्तर : शिवने
१२. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
उत्तर : चंद्रपूर
१३. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते?
उत्तर : जांभी मृदा
१४. कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हयात भद्रावती या तालुक्यात आढळते?
उत्तर : ताडोबा
१५. महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात?
उत्तर : चंद्रपूर
१६. कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे?
उत्तर : शिवाजी सागर
१७. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत?
उत्तर : सोलापूर
१८. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी कोठे आहे?
उत्तर : इचलकरंजी
१९. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : गडचिरोली
२०. पितळ खोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : औरंगाबाद
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
२१. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : गोंदिया
२२. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर : नाशिक
२३. १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?
उत्तर : गोंदिया
२४. कोणता जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे?
उत्तर : गडचिरोली
२५. चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे?
उत्तर : सिंदेवाली
२६. बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : वर्धा
२७. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?
उत्तर : जालना
२८. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस ॲकॅडमी कोठे आहे?
उत्तर : नाशिक
२९. खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते?
उत्तर : लोणार
३०. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?
उत्तर : धडगाव (नंदुरबार)
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
३१. औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत?
उत्तर : ८ जिल्हे आणि ७६ तालुके
३२. सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता?
उत्तर : औरंगाबाद
३३. कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा आहेत?
उत्तर : तेलंगणा
३४. दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सरहद्द आहे?
उत्तर : ठाणे
३५. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?
उत्तर : भामरागड (गडचिरोली)
३६. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर : गोदावरी
३७. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?
उत्तर : जायकवाडी
३८. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता?
उत्तर : साल्हेरचा किल्ला
३९. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
उत्तर : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण
४०. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते?
उत्तर : मॉसिनराम
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
उत्तर : ताडोबा (चंद्रपूर)
४२. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती?
उत्तर : नर्मदा
४३. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते?
उत्तर : राधानगरी धरण
४४. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
उत्तर : मुंबई (आकारमानाने)
४५. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ
४६. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नाशिक जिल्ह्यात आहे
४७. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : अहमदनगर
४८. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : तिसरा
४९. महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : दुसर
५०. महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : सहावा (८२.९%)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
महाराष्ट्रातील पहिले.
महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक | दर्पण (1832) |
महाराष्ट्रातील पहिले मासिक | दिग्दर्शन (1840) |
महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र | ज्ञानप्रकाश |
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा | पुणे (1848) |
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा | सातारा |
महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा | सिंधुदुर्ग |
महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा | वर्धा |
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा | सिंधुदुर्ग |
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री | यशवंतराव चव्हाण |
महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल | श्री प्रकाश |
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य | कर्नाळा (रायगड) |
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र | खोपोली (रायगड) |
महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प | तारापुर |
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ | मुंबई विद्यापीठ (18 जुलै 1857) |
महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ | राहुरी, जि. अहमदनगर (1968) |
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना | प्रवरानगर, जि. अहमदनगर (1950) |
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी | कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी |
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प | जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग) |
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र | आर्वी (पुणे) |
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प | चंद्रपुर |
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
५१. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात?
उत्तर: 72
५२. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा …………… यांचा शिफारशीनुसार निश्चित केला जातो.
उत्तर: वित्त आयोग
५३. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर: 24 ऑक्टोबर
५४. एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे?
उत्तर: शुभमन गिल
५५. शेतीक्षेत्रातील अखंड चोवीस तास वीजपुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर: तेलंगाना
५६. खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते?
उत्तर: कावेरी
५७. 65 व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत?
उत्तर: शिवराज राक्षे
५८. ई-लर्निग म्हणजे काय?
उत्तर: संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन
५९. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे?
उत्तर: चौथे
६०. जिल्ह्य परिषदे चे कामकाज एकूण …………….. समित्यामार्फ त चालते.
उत्तर: दहा, स्थायी, बांधकाम, कृषी, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण आणि पाणीपुरवठा.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi.
६१. कोणत्या टेनिस खेळाडू ने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत?
उत्तर: नोवाक जोकोविच
६२. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
उत्तर: नरेंद्र मोदी
६३. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे?
उत्तर: ब्राझील
६४. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?
उत्तर: दिल्ली
६५. क्रिकेट एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
उत्तर: भारत
६६. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते?
उत्तर: प्यादा
६७. एक्साम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: नरेंद्र मोदी
६८. महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले?
उत्तर: १४ हजार
६९. भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक कोणते?
उत्तर: कन्याकुमारी
७०. प्रसिद्ध ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले . ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर: कीर्तन
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi.
हे देखील वाचा :
०६ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..