०७ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०७ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) संपूर्ण स्वदेशी बनावटीचे तेजस हे लढाऊ विमान चालविणारे पहिले भारतीय पंतप्रधान ?
उत्तर- नरेंद्र मोदी

२) स्टॅमपेपरचे कलर कोडिंग करणारे पहिले राज्य ?
उत्तर- पंजाब

३) जगातील सर्वात मोठे वातानुकूलित सौर ऊर्जा संयत्र कोठे आहे?
उत्तर- अबुधाबी

४) जगातील पहिले थ्री-डी प्रिंटेड मंदिर कोठे आहे?
उत्तर- तेलंगणा

५) समान नागरी कायदा स्विकारणारे पहिले राज्य ?
उत्तर- उत्तराखंड

६) देशातील सर्वत्र कुत्र्यांची नसबंदी करणारा पहिला देश?
उत्तर-भूतान

७) आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले महिला पोलीस स्टेशन ?
उत्तर- भोपाळ

८) भारतातील पहिले हरित ऊर्जा पुरातत्व ठिकाण ?
उत्तर- तटमंदिर (तमिळनाडू)

९) भारतातील पहिले वेटलैंड (पाणथळ) शहर म्हणून घोषित ?
उत्तर- उदयपूर (राजस्थान)

१०) देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव ?
उत्तर- नवापिंड सरदार गांव (पंजाब)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

११) देशात प्रथमच कोणत्या शहरात ग्रीन हायड्रोजन सेल बसची सुरुवात झाली ?
उत्तर- दिल्ली

१२) भारतातील पहिला थ्री-डी प्रिंटेड पोस्ट ऑफीस ?
उत्तर- बेंगळुरू

१३) भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सेंटर ?
उत्तर- हैद्राबाद (तेलंगणा)

१४) भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र ?
उत्तर- तमिळनाडू

१५) भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इनोव्हेशन सेंटर ?
उत्तर- केरळ

१६) भारतातील प्रथम हायड्रोजन इंधन सेल बसची सुरुवात ?
उत्तर- लेह (लडाख)

१७) भारतातील पहिला कार्बन निगेटिव्ह गॅरिसन
उत्तर- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजि. पुणे

१८) प्लॅस्टिक कॅरीबॅग उत्पादनावर 100 टक्के बंदी घालणारा जगातील पहिला देश ? –
उत्तर- न्यूझीलंड

१९) भारताचे पहिले हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?
उत्तर- हरियाणा

२०) जगातील प्रथमच मिथेनवर उडणारे रॉकेट कोणत्या देशाने लाँच केले ?
उत्तर- चीन

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) उद्योग आकर्षिक होण्यासाठी ‘सुशासन नियमावली’ तयार करणारे देशातील पहिले राज्य ?
उत्तर- महाराष्ट्र

२२) स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ?
उत्तर- केरळ

२३) भारतातील पहिले पूर्णपणे ई-शासित राज्य ?
उत्तर-केरळ

२४) भारतातील पहिला ‘ओडीएफ प्लस’ (ODF+) जिल्हा?
उत्तर-वायनाड (केरळ)

२५) ‘चालण्याचा अधिकार’ लागू करणारे पहिले राज्य ?
उत्तर- पंजाब

२६) भारताचे पहिले सौर शहर ?
उत्तर- सांची (मध्य प्रदेश)

२७) लहान मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड बनविणारे पहिले राज्य ?
उत्तर- उत्तर प्रदेश

२८) जल बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य ?
उत्तर- केरळ

२९) दारूच्या बाटलीवर आरोग्यविषयक सूचना लागू करणारे पहिला देश ?
उत्तर- आर्यलंड

३०) भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क ?
उत्तर- आसाम

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव ?
उत्तर- भिवंडी (ठाणे, महाराष्ट्र)

३२) पाण्याखाली चालणारे भारतातील पहिली मेट्रो ट्रेन ?
उत्तर- कोलकाता मेट्रो

३३) देशातील पहिली वॉटर मेट्रोची सुरुवात ?
उत्तर- कोची (केरळ)

३४) अज्ञात मृतदेहाची डीएनए डेटा बेस तयार करणारे पहिले राज्य ?
उत्तर- हिमाचल प्रदेश

३५) १०० टक्के विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क तयार करणारे पहिले राज्य ?
उत्तर- हरियाणा

३६) वंदे भारत एक्सप्रेसचे संचलन करणाऱ्या आशियातील पहिली महिला लोकोपायलट ?
उत्तर- सुरेखा यादव

३७) भारतीय वायुदलाच्या लढाऊ विभागाचे धुरा सांभाळणारी पहिल्या महिला अधिकारी ?
उत्तर- शालिजा धामी

३८) जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म ?
उत्तर- हुबळी रेल्वे स्टेशन (कर्नाटक)

३९) नागरिकांना आरोग्याचा अधिकार (राईट टू हेल्थ) देणारे भारतातील पहिले राज्य ?
उत्तर- राजस्थान

४०) ग्रीन बॉण्ड प्रसिद्ध करणारे पहिली महानगरपालिका ?
उत्तर- इंदौर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) देशात प्रथमच हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनेल वितरित करणारे राज्य ?
उत्तर- उत्तराखंड

४२) धूम्रपानावर प्रतिबंध लावणारा जगातील पहिला देश?
उत्तर- न्युझीलंड

४३) भारताचे पहिले गोल्ड एटीएम कोठे सुरू झाले ?
उत्तर- हैद्राबाद

४४) आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा संघटने (ISA) चा ९५ वा देश कोण बनला आहे?
उत्तर- चिली

४५) कोणत्या हॉकी संघाने Women’s Asian Champions Trophy 2023 चा किताब जिंकला ?
उत्तर- भारत

४६) १५ ऑगस्ट, २०२३ ला भारतामध्ये कितवा स्वतंत्रता दिवस साजरा केला गेला?
उत्तर- ७७ वा

४७) कोणत्या हॉकी संघाने पुरूष एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी २०२३ जिंकली?
उत्तर- भारत

४८) कोणत्या राज्य सरकारद्वारे भारताचा पहिला कृषि डेटा एक्सचेंज (ADEX) लॉन्च केला गेला आहे?
उत्तर- तेलंगणा

४९) कोणत्या धावपटूवर डोपिंगच्या ४ वर्षांसाठी बंदी घातली आहे ?
उत्तर- दुती चंद

५०) इको फ्रेंडली डेबिट कार्ड’ लॉन्च करणारी भारताची पहिली बँक कोणती ?
उत्तर- एयरटेल पेमेंट्स बँक

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) एरिका रॉबिनने कोणत्या देशासाठी मिस युनिव्हर्सचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर- पाकिस्तान

५२) कोणत्या राज्याची पायल छाबडा देशाची पहिली महिला पॅरा कमांडो झाली ?
उत्तर- हरियाणा

५३) कोणत्या राज्यात ‘स्कूल ऑफ एनिमेशन’ची सुरूवात झाली आहे?
उत्तर- पंजाब

५४) भारताचा पहिला लाइटहाऊस उत्सव कोठे आयोजित झाला?
उत्तर- गोवा

५५) इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण झाली ?
उत्तर- एकता कपूर

५६) कोणत्या भारतीय एयरलाइन्सने ‘प्रोजेक्ट अभिनंदन’ची सुरूवात केली आहे?
उत्तर- एयर इंडिया

५७) कोणत्या रोगाने त्रस्त रोग्यांसाठी प्रतिवर्षी २२ सप्टेंबर ला जगभर ‘विश्व गुलाब दिवस’ साजरा केला जातो?
उत्तर- कॅन्सर

५८) कोणत्या राज्य / केंद्र शासित प्रदेशात स्थित ‘उधमपूर रेल्वे स्टेशन’चे नाव बदलून ‘शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन’ ठेवले गेले आहे?
उत्तर- जम्मू-काश्मीर

५९) कोणत्या राज्यात स्थित ‘होयसला मंदिर’ UNESCO चे वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये भारताचा ४२ वे स्थळ बनले आहे?
उत्तर- कर्नाटक

६०) भारताचे जुने संसद भवनचे नाव बदलून ….. ठेवले आहे.
उत्तर- संविधान संसद

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

६१) कोणत्या भारतीय स्थळाला नुकतेच युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साइट च्या यादी मध्ये समावेश केला गेला आहे?
उत्तर- शांती निकेतन

६२) वनडे एशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय बॉलर कोण ?
उत्तर- रविंद्र जडेजा

६३) US Open २०२३ मध्ये महिला एकेरी टेनिस स्पर्धा कोणी जिंकली ?
उत्तर- कोको गॉफ

६४) अमेरिका ओपन २०२३ पुरूष एकेरी टेनिस स्पर्धा कोणी जिंकली ?
उत्तर- नोवाक जोकोविच

६५) कोणत्या शहरात भारतातील पहिला ‘भूमिगत वीज ट्रॉन्सफार्मर स्टेशन’ स्थापन केले गेले आहे?
उत्तर- बेंगळुरू

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

६६) २ सप्टेंबर २०२३ ला भारताचा पहिला (आतापर्यंतचा २३ वा) सौर मिशन यशस्वीपणे लॉन्च झाले, ज्याचे नाव ?
उत्तर- Aditya LI

६७) वर्ष २०२३ चे रॅमन मॅगसेसे अवॉर्ड ने सन्मानित चार संयुक्त विजेत्यांमध्ये ही भारतीय व्यक्ती आहे ?
उत्तर- डॉ. रवि कन्नन

६८) रेल्वे बोर्डाची पहिली महिला चेअरपर्सन कोण झाली आहे?
उत्तर- जया वर्मा सिन्हा

६८) पाकिस्तानमध्ये भारताची पहिली महिला IFS कोण झाली आहे ?
उत्तर- गीतिका श्रीवास्तव

६९) Miss Earth India २०२३ चा किताब कोणत्या सुंदरीने जिंकला ?
उत्तर- प्रियन सेन

७०) कोणत्या देशाने जगातील पहिली एथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे ?
उत्तर- भारत

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

७१) ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण झाला?
उत्तर- नीरज चोपडा

७२) ज्या स्थानावर चंद्रयान-३ चंद्र लँडर उतरले, त्या स्थानाला आता काय म्हणतात ?
उत्तर- शिव शक्ती

७३) चंद्रावरील ज्या ठिकाणी चंद्रयान-२ आपली निशाणी सोडली आहे, त्या पाँईटला आता काय म्हणतात ?
उत्तर- तिरंगा पाँईट

७४) PM मोर्दीनी कोणत्या तारखेला प्रतिवर्षी देशभर ‘राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस’ साजरे करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर- २३ ऑगस्ट

७५) राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण २०२३ मध्ये १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पहिले स्थान मिळाले?
उत्तर- इंदौर

७६) ६९ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला?
उत्तर- अल्लू अर्जुन

७७) BRICS समूहाचे नवे सदस्य देशांचे रूपात किती देशांना निवडले आहे ?
उत्तर- सहा

७८) कोणत्या राज्यामध्ये भारताचा पहिला AI आधारित शाळा उघडली गेली आहे?
उत्तर- केरळ

७९) जागतिक रेसलिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताच्या कोणत्या रेसर ने कांस्य पदक जिंकले ?
उत्तर- अंतिम पंघाल

८०) पीएम किसान एआय चॅटबॉट (किसान ई-मित्र) ला कोणी लॉन्च केले?
उत्तर- कैलाश चौधरी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

८१) भारतीय वंशाची कोणती लेखिकेची कादंबरी ‘वेस्टर्न लेन’ ला बुकर पुरस्कार २०२३ साठी शार्टलिस्ट केले गेले आहे?
उत्तर- चेतना मारू

८२) भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने कोणाला घरगुती आणि आंतरराष्ट्रीय हंगामासाठी ऑफिशियल पार्टनर निवडले?
उत्तर- एसबीआय लाइफ

८३) भारत सरकाने नुकतेच कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा रद्द केले आहे?
उत्तर- कॅनडा

८४) ‘स्कील्स ऑन व्हील्स’ अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू केले आहे?
उत्तर- कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालय

८५) भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 मध्ये ‘पीपल्स G-20’ नावाचे ई-पुस्तकाचे अनावरण कोणी केले ?
उत्तर- अपूर्व चंद्रा

८६) ‘यशोभूमि’ इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेंशन अँड एक्सपों सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशामध्ये केले गेले?
उत्तर- दिल्ली

८७) नमो II सूत्रीय कार्यक्रम’ची सुरूवात कोणत्या राज्यात झाली?
उत्तर- केरळ

८८) मुख्यमंत्री लाडली बहन आवास योजना’ ची सुरूवात कोणत्या राज्यात झाली ?
उत्तर- मध्य प्रदेश

८९) ५ वी राष्ट्रीय व्हीलचेयर रग्बी चॅम्पियनशिप २०२३ कोणी जिंकली ?
उत्तर- महाराष्ट्र

९०) इंडोनेशिया मास्टर्स २०२३ मध्ये पुरूष एकेरी कोणत्या खेळाडूने जिंकली ?
उत्तर- किरण जॉर्ज

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

९१) नवी दिल्ली G-20 शिखर संमेलना दरम्यान कोणत्या देशास G-20 चे स्थायी सदस्याचे रूपात सामील केले आहे?
उत्तर- आफ्रिकन युनियन

९२) G-20 शिखर संमेलना दरम्यान भारताने वर्ष २०२४ मध्ये होणारी G-20 ची अध्यक्षता कोणत्या देशाकडे सोपविली ?
उत्तर- ब्राझील

९३) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर- किशोर रिठे

९४) २०२३ या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर- डॉ. स्वाती नायक

९५) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी कोणत्या संस्थेमार्फेत दिला जातो?
उत्तर- वर्ल्ड फूड प्राईझ

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

९६) या वर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. स्वाती नायक मुळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर- ओडिसा

९७) डॉ. स्वाती नायक ह्या नॉर्मल बोरलॉग पुरस्कार मिळणाऱ्या कितव्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत?
उत्तर- तिसऱ्या

९८) २०२३ वर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. स्वाती नायक यांनी सहभागी धान या नावाने कोणत्या पिकाचे बियाणे विकसित केले आहे?
उत्तर- तांदूळ

९९) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार किती वर्षापेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधकांना दिला जातो?
उत्तर- ४०

१००) इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे?
उत्तर- भारत

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

०६ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x