Wipro company Pune Requirement 2024 | Wipro कंपनी पुणे मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी पगार ३५ हजार

Wipro company Pune Requirement 2024

Wipro company Pune Requirement: Hello friends, if you are looking for a good job and have completed your graduation, then this job opportunity is for you. Wipro company has released an advertisement for the post of Customer Service Associate in the famous city of Pune, India. Complete information about this recruitment is given below.In this recruitment, the applicant will not undergo any kind of test. The selection will be through a direct interview, and an attractive salary scale will be offered. The dates for the direct interview are from 10th July to 15th July 2024.

Wipro कंपनी पुणे सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) १५० जागांसाठी भरती. 

Wipro company Pune Requirement: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे पदवीधर शिक्षण पूर्ण केले असेल, तर ही नोकरीची संधी तुमच्यासाठी आहे.भारतात नावाजलेल्या आणि खास करून पुणे शहरात विप्रो कंपनीने कस्टमर सर्विस असोसिएट या व्यक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. या भरतीमध्ये अर्जदाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही या भरतीत थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आणि यात तुम्हाला आकर्षक वेतनश्रेणीही देखील देण्यात येणार आहे. थेट मुलाखतीला जाण्याची तारीख १० जुलै ते १५ जुलै २०२४ पर्यंत आहे. 

Wipro company Pune Recruitment 2024 Details

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Wipro company Pune Requirement: मित्रांनो, Wipro कंपनी देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध अशी कंपनी आहे, अनेक उमेदवारांना या कंपनीत काम करण्याची नेहमीच इच्छा असते आणि त्याच कंपनीच्या पुणे शाखेसाठी आता विविध विभागांमध्ये उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहेत. या भरतीमधील उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे,अर्ज करण्यासाठी तुम्ही थेट HR क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा लागेल आणि मुलाखतीला स्वतः उपस्थित राहावे लागेल.

कंपनीचे नाव.

Wipro  Pune 

भरती विभाग.

सदर नोकरी हे आयटी विभागात असणार आहे. 

पदांची संख्या.

एकूण जागा: १५० 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) १५० 
Total (एकूण) १५० 

शैक्षणिक पात्रता.

  • अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास असावा.
  • उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असावा.
  • उमेदवाराकडे इंग्रजी मध्ये बोलण्याची उत्तम शैली असावी.
  • अनुभव नसलेले उमेदवार देखील पात्र असणार आहेत.

वयाची अट.

  • १० जुलै २०२४ रोजी १८ ते ३० वर्षापर्यंत वय असावे. 

नोकरी ठिकाण.

  • कोरेगाव पार्क आणि हिंजवडी आयटी पार्क. 

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे.

पगार.

  • ३५ हजार महिना. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
  • ऑनलाइन अर्ज आणि मुलाखत दिनांक व वेळ: १० जुलै ते १५ जुलै २०२४ (सकाळी ११:३० ते ०५:३० वा.)

Wipro company Pune Selection Process

  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता.

  • Plot No.31 MIDC, Hinjawadi Phase 2 Rd, Hinjawadi Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, Maharashtra 411057
  • Phone: 020 2293 3700

अधिक माहितीसाठी संपर्क.

  • +91 8668474719 (मैत्रेय पत्थरफोडे)
  • +91 9997193938 (खुशबू खान)
  • +91 7040665185 (सुरज शिंदे)

अर्ज पाठवण्यासाठी इमेल.

  • reachus@wipro.com | suraj@topanalytica.in | khushboon@topanalytica.in 

महत्वाच्या लिंक्स.

काही महत्वाची सूचना:

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या जीमेल पत्त्यावर आपला बायोडेटा पाठवायचा आहे.
  • उमेदवार या भरतीसाठी स्वतः सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणार आहेत.
  • मेदवारांच्या अर्जांची छाननी करून मुलाखती द्वारे सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी मिळणार असल्याने सर्व उमेदवार या भरतीसाठी आपले अर्ज करणार आहेत.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) Wipro company Pune Requirement 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे १५० जागा भरण्यात येणार आहेत.

२) Wipro company Pune Requirement 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) Wipro company Pune Requirement 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  १५ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

४) या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
उत्तर: होय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

५) Wipro company Pune Requirement 2024 निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
उत्तर: नाही.हि एक कंत्राटी नोकरभरती असणार आहे.

Wipro company Pune Requirement
Wipro company Pune Requirement

या अपडेट देखील पहा :

टेक महिंद्रा कंपनी पुणे अंतर्गत १२वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी २०० जागा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x