WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये १०वी उत्तीर्ण उमेवारांना नोकरी! पहा अर्ज

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment. 

नमस्कार, मित्रांनो ठाणे महानगरपालिका मार्फत – सर्जिकल असिस्टंट,नाई,ड्रेसर,वॉर्ड बॉय, दवाखाना आया,पोस्टमॉर्टम अटेंडंट,शवगृह परिचर,पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ६३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी ठाणे महानगरपालिके ने पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.मुलाखतीला जाण्याची तारीख २६ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर पर्यन्त आहे. 

TMC bharti Thane Municipal Corporation – Recruitment process is being implemented for the posts of Surgical Assistant, Barber, Dresser, Ward Boy, Hospital Nurse, Postmortem Attendant, Mortuary Attendant. Thane Municipal Corporation has issued a notification for the recruitment of these posts. Total 63 vacancies will be filled in this recruitment. Thane Municipal Corporation has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. The last date to apply is from 26th September to 06th October.

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: 01/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ६३ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
सर्जिकल असिस्टंट १५
नाई ०२
ड्रेसर १०
वॉर्ड बॉय ११
 दवाखाना आया १७
पोस्टमॉर्टम अटेंडंट ०४
शवगृह परिचर ०४
Total (एकूण) ६३  

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
सर्जिकल असिस्टंट १२वी उत्तीर्ण, ओटी टेक्नॉलॉजीमधील प्राधान्य पदवी, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
नाई १०वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
ड्रेसर १०वी उत्तीर्ण, ड्रेसर कोर्स पूर्ण, ITI आणि NCTVT, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
वॉर्ड बॉय १०वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यास प्राधान्य + अनुभव.
 दवाखाना आया १०वी उत्तीर्ण, क्लिनिकल मेडिसिनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव यांना प्राधान्य दिले जाईल.
पोस्टमॉर्टम अटेंडंट १०वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.
शवगृह परिचर १०वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव.

वय मर्यादा. 

  • २० ऑक्टोबर २०२४ रोजी ४० वर्षांपर्यंत वय मर्यादा असावी. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]. 

नोकरी ठिकाण.

ठाणे . 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

मिळणारे वेतन. 

  • या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला २०,०००/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

निवड प्रक्रिया. 

  • मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024 Apply Online Last Date.

महत्त्वाच्या तारखा.

  • मुलाख दिनांक: २६ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर २०२४. 

पदानुसार मुलाखतीला जाण्याच्या तारखा. 

  • पदासाठी क्र. १ ते ३ : २६ सप्टेंबर २०२४.
  • पदासाठी क्र. ४ : ३० सप्टेंबर २०२४.
  • पदासाठी क्र. ५ : ०३ ऑक्टोबर २०२४.
  • पदासाठी क्र. ६ आणि ७ : ०४ ऑक्टोबर २०२४.

महत्वाचे. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी दिलेल्या तारखेला पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठी जाण्याचा पत्ता. 

  • कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे मुलाखती साथी हजर राहायचे आहे.

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024 Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना. 

  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट जोडले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा करा.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Thane Mahanagarpalika Hospital Bharti 2024 | Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024 FAQs.

१. Thane Mahanagarpalika Hospital Recruitmenti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक२६ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर २०२४.

२. Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ६३ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Notification PDF.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.