JCI Recruitment 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती ! पात्रता १२वी ते पदवीधर पास
JCI Recruitment. नमस्कार, मित्रांनो ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत,अकाउंटंट,ज्युनियर असिस्टंट,ज्युनियर इंस्पेक्टर,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ९० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले …