ISRO HSFC Recruitment 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध जागांसाठी भरती
ISRO HSFC Recruitment. नमस्कार, मित्रांनो मानवी अंतराळ उड्डाण केंद्रा मार्फत – मेडिकल ऑफिसर,सायंटिस्ट/इंजिनिअर,टेक्निकल असिस्टंट,सायंटिफिक असिस्टंट,टेक्निशियन- B,ड्राफ्ट्समन- B,असिस्टंट (राजभाषा),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी मानवी अंतराळ उड्डाण केंद्रा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ९९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी मानवी अंतराळ उड्डाण केंद्रा ने …