Hindustan Petroleum Bharti 2024 : हिन्दुस्थान पेट्रोलियम मध्ये नविन विविध पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा
Hindustan Petroleum Bharti. नमस्कार, मित्रांनो हिन्दुस्थान पेट्रोलियम मार्फत – Junior Executive Fire & Safely,Junior Executive – Mechanical,Assistant Accounts Officer,Assistant Engineer- Chemical,Engineer Mechanical,Engineer Chemical,Engineer – Fire & Safely,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर भरती ची जाहिरात हि हिन्दुस्थान पेट्रोलियम यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १०० रिक्त जागा …