ECGC Limited Recruitment 2024: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती ! पात्रता – पदवीधर पास
ECGC Limited Recruitment. नमस्कार, मित्रांनो एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ४० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन …