AIIMS Nagpur Recruitment 2024: नागपूर मध्ये विविध पदांची भरती!पदवीधर पास उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी
AIIMS Nagpur Recruitment. नमस्कार, मित्रांनो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान,नागपुर विभागा मार्फत (AIIMS Nagpur Bharti) – Senior Resident (सीनियर रेसिडेंट) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान,नागपुर ने या भरतीसाठीची अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ६० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान,नागपुर …