SBI SO Recruitment 2024 | भारतीय स्टेट बँकेत १०४० जागांसाठी भरती

State Bank of India, SBI SO Recruitment 2024

SBI SO Bharti 2024: नमस्कार, मित्रांनो देशातील नामांकित बँकां पैकी एक प्रसिद्ध असलेली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक (SBI SO Bharti),ह्याच भारतीय स्टेट बँके मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी (State Bank of India), भारतीय स्टेट बँक ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.भारतीय स्टेट बँक मार्फत सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead),सेंट्रल रिसर्च टीम (Support),प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology),प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business),रिलेशनशिप मॅनेजर,VP वेल्थ+,रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead),रीजनल हेड,इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट,इन्वेस्टमेंट ऑफिसर,अश्या पदांसाठी एकूण १०४० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी भारतीय स्टेट बँक ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२४ आहे.

(SBI SO Bharti) भारतीय स्टेट बँकेत १०४० जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI SO Recruitment 2024:Hello friends, one of the famous banks in the country is the State Bank of India (SBI SO Bharti), the recruitment process is being implemented through the State Bank of India. For that,the State Bank of India has issued a notification for this recruitment.Through State Bank of India Central Research Team (Product Lead), Central Research Team (Support), Project Development Manager (Technology), Project Development Manager (Business), Relationship Manager, VP Wealth+, Relationship Manager (Team Lead), Regional Head , Investment Specialist, Investment Officer, a total of 1040 vacancies will be filled. For that, State Bank of India has invited applications online.

all the eligible and interested candidates before apply the complete advertisement below (Advertisement PDF) Read carefully. Last date for submission of application is 08 August 2024.

SBI SO Recruitment 2024 Details

 

जाहिरात क्र:17-03/2024-GDS

पदांची संख्या.

एकूण जागा: १०४०

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) ०२
सेंट्रल रिसर्च टीम (Support) ०२
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) ०१
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) ०२
रिलेशनशिप मॅनेजर २७३
VP वेल्थ+ ६४३
रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) ३२
रीजनल हेड ०६
 इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट ३०
१० इन्वेस्टमेंट ऑफिसर ४९
Total (एकूण) १०४०  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) ०५ वर्षे अनुभव
सेंट्रल रिसर्च टीम (Support) (i) पदवी/पदव्युत्तर पदवी  (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics)  (ii) ०३ वर्षे अनुभव
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) (i) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM  (ii) ०४ वर्षे अनुभव
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) (i) MBA/PGDM/PGDBM  (ii) ०५ वर्षे अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर  (i) पदवीधर    (ii) ०३ वर्षे अनुभव
VP वेल्थ+ (i) पदवीधर.  (ii) ०६ वर्षे अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead)  (i) पदवीधर.  (ii) ०८ वर्षे अनुभव
रीजनल हेड (i) पदवीधर.  (ii) १२ वर्षे अनुभव
 इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट  (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) ०६ वर्षे अनुभव
१० इन्वेस्टमेंट ऑफिसर (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट.

पद क्र. पदाचे नाव वय वर्ष
सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) ३० ते ४५ वर्षे
सेंट्रल रिसर्च टीम (Support) २५ ते ३५ वर्षे
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) २५ ते ४० वर्षे
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) ३० ते ४० वर्षे
रिलेशनशिप मॅनेजर २३ ते ३५ वर्षे
VP वेल्थ+ २६ ते ४२ वर्षे
रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) २८ ते ४२ वर्षे
रीजनल हेड ३५ ते ५० वर्षे
 इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट २८ ते ४२ वर्षे
१० इन्वेस्टमेंट ऑफिसर २८ ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत

अर्ज फी. 

 General/EWS: ₹७५०/- [SC/ST/OBC/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: SBI च्या ऑफिशियल वेबसाईट वरती नंतर कळवण्यात येईल. 

Steps to Apply Online for SBI SO Recruitment 2024 Exam. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the SBI Specialist Officer Recruitment 2024.

  • Step 1: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://sbi.co.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: State Bank of India रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: State Bank of India अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

निवड प्रक्रिया.

According to SBI, SO notification SBI SO selection process comprises shortlisting and interview. The notification PDF consists of all the details regarding the posts.

  • Shortlisting. 
  • Interview.

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.SBI SO Recruitment
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs. 

१. SBI SO Recruitment भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर- उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करण्यासाठी प्रथम रजिस्टर करणे आवश्यक आहे आणि नंतर लॉगिन करून अर्ज भरावा.

२. अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ ऑगस्ट २०२४ आहे.

३. SBI SO Recruitment,शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर- विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.त्यासाठी वरील जाहिरात संपूर्ण वाचा. 

४. SBI SO Recruitment,वयोमर्यादा काय आहे?
उत्तर- वयोमर्यादा विविध पदांसाठी वेगळी आहे.त्यासाठी वरील जाहिरात संपूर्ण वाचा. 

५. SBI SO Recruitment,अर्ज फी किती आहे?
उत्तर- General/EWS साठी अर्ज फी ₹७५०/- आहे. SC/ST/OBC/PWD साठी अर्ज फी नाही.

६. SBI SO Recruitment,निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर- निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू आणि संबंधित अनुभवाच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख SBI च्या अधिकृत वेबसाइटवर नंतर जाहीर केली जाईल.

७. नोकरी ठिकाण कुठे असेल?
उत्तर- नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात असेल.

८. अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्जासाठी कुठे भेट द्यावी?
उत्तर- अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: SBI Official Website.

 

SBI SO Recruitment 2024
          SBI SO Recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

जिल्हा परिषद मध्ये १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x