SAMEER Bharti For Various Post.
SAMEER Bharti For Various Post: नमस्कार, मित्रांनो सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अँड रिसर्चर मार्फत,सिनियर रिसर्च सायंटिस्ट,रिसर्च सायंटिस्ट,प्रोजेक्ट असिस्टंट,प्रोजेक्ट टेक्निशियन,अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अँड रिसर्चर,SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) (SAMEER Recruitment) ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अँड रिसर्चर ( SAMEER) ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२४ आहे.
SAMEER Bharti-SAMEER मुंबई येथे १०१ जागांसाठी भरती.
SAMEER Bharti For Various Post: Hello Friends,The Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER) is conducting a recruitment process for the posts of Senior Research Scientist, Research Scientist, Project Assistant, and Project Technician. SAMEER has issued a notification for a total of 101 vacancies.
Eligible candidates are invited to apply online. If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 12th August 2024.
SAMEER Bharti For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:SAMEER-05/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: १०१ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सिनियर रिसर्च सायंटिस्ट | ०४ |
२ | रिसर्च सायंटिस्ट | ३४ |
३ | प्रोजेक्ट असिस्टंट | २९ |
४ | प्रोजेक्ट टेक्निशियन | ३४ |
Total (एकूण) १०१ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | सिनियर रिसर्च सायंटिस्ट | (i) ५५% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves) किंवा M.Sc. (Electronics) (ii) ०५ वर्षे अनुभव |
२ | रिसर्च सायंटिस्ट | ५५% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls,Microwave, Computer Science/Information Technology) किंवा M.Sc. (Electronics) |
३ | प्रोजेक्ट असिस्टंट | ५५% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Medical Electronics) किंवा B.Sc. (Physics) |
४ | प्रोजेक्ट टेक्निशियन | ५५% गुणांसह ITI (Electronics/Fitter) किंवा ५५% गुणांसह ITI (Machinist/Turner)+०३ वर्षे अनुभव |
वयाची अट.
- १२ ऑगस्ट २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. | पदाचे नाव | वय वर्ष |
१ | सिनियर रिसर्च सायंटिस्ट | ३५ वर्षांपर्यंत |
२ | रिसर्च सायंटिस्ट | ३० वर्षांपर्यंत |
३ | प्रोजेक्ट असिस्टंट | २५ वर्षांपर्यंत |
४ | प्रोजेक्ट टेक्निशियन | २५ ते ३५ वर्षांपर्यंत |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही.
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: SAMEER च्या अधिकृत वेबसाईटवर नंतर कळवण्यात येईल. |
Steps to Apply Online for SAMEER Bharti For Various Post 2024.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the SAMEER Bharti For Various Post 2024.
- Step 1: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अँड रिसर्चर- SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research SAMEER) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://sameer.gov.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: SAMEER मुंबई (SAMEER Bharti For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अँड रिसर्चर- SAMEER अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.SAMEER Bharti For Various Post.
SAMEER Bharti For Various Post Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
निवड प्रक्रिया.
- Screening Tests.
- Interview.
- Document Verification (DV)
- Medical Examination (ME)
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.SAMEER Bharti For Various Post.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
SAMEER Bharti For Various Post FAQs.
१. SAMEER म्हणजे काय?
उत्तर: SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) म्हणजे सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अँड रिसर्चर, ही भारतातील मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधनासाठी कार्यरत एक संस्था आहे.
२. SAMEER Bharti For Various Post-या भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत?
उत्तर: सिनियर रिसर्च सायंटिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, प्रोजेक्ट असिस्टंट, आणि प्रोजेक्ट टेक्निशियन या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.
३. एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण १०१ जागा उपलब्ध आहेत.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२४ आहे.
५. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. उदाहरणार्थ, सिनियर रिसर्च सायंटिस्टसाठी ५५% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech किंवा M.Sc. (Electronics) आवश्यक आहे.
६. SAMEER Bharti For Various Post साठी वयाची अट काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी आहे.
७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
८. निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया स्क्रीनिंग टेस्ट, मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी (Document Verification), आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) यावर आधारित असेल.
९. अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा. SAMEER च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्टर करा, अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.SAMEER Bharti For Various Post.
या अपडेट देखील पहा :
हॉकिन्स कूकर्स लिमिटेड मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी ७०० जागांसाठी भरती सुरु !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.