RDCC Bank Raigad Clark Bharti.
नमस्कार, मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक RDCC Bank Raigad Clark Bharti मार्फत – लिपिक (Clark) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ आहे.
Raigad District Central Co-operative Bank Recruitment 2024.
DCC Bank Recruitment/Raigad District Central Cooperative Bank Best 2024 Advertisement. The said recruitment advertisement is for the recruitment of 200 posts for this recruitment. Online applications are invited from eligible and interested candidates. The last date for submission of online application is 25th August 2024. (Rdcc bank raigad clerk bharti online) For more information regarding this recruitment, candidates are kindly requested to visit the given website and read the given advertisement carefully.
जाहिरात क्र: 25/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: २०० |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लिपिक (Clark) | २०० |
Total (एकूण) २०० |
RDCC Bank Raigad Clark Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता. |
१ | लिपिक (Clark) | १. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा.
२. उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. ( संगणक पदवी असल्यास अट शिथिल) |
वयाची अट.
- १४ ऑगस्ट २०२४ रोजी २१ ते ४२ वर्षे असावे.
अर्ज फी.
- ऑनलाईन परिक्षा शुल्क रु. ५०० + GST ९० असे एकूण रु.५९०/- आहे.
नोकरी ठिकाण.
रायगड– (महाराष्ट्र) |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२४. |
परीक्षा तारीख: बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
Steps to Apply Online for RDCC Bank Raigad Clark Bharti.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the RDCC Bank Raigad Clark Bharti 2024.
- Step 1: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.rdccbank.com/
- Step 2: I have read and agree to the instructions./ मी सूचना वाचल्या आहेत आणि त्यांना मान्य करतो/करते. पुढे (Next) या बटनवर लिंक करा.
- Step 3: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (RDCC Bank Raigad Clark Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
RDCC Bank Raigad Clark Bharti Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक कर |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया.
- ऑनलाईन परीक्षा.
- कागदपत्रे पडताळणी.
- मुलाखत.
- निवड झालेल्या उमेदवारांचे यादी प्रसारण.
- Offer Letter And Joining Date.
काही महत्वाची सूचना.
१) उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम हि बँकेच्या संकेत स्थळावर UPI/QR मार्फत भरता येईल.
२) ऑनलाईन परिक्षा शुल्क रु. ५०० + GST ९० असे एकूण ५९० संकेत स्थळावर भरल्या शिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण होणार नाही.
३) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे.
४) उमेदवारांनी अर्ज भरताना लिपिक पदासाठी आवश्यक पात्रता धारक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरावा.
५) सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
ऑनलाईन परिक्षे संदर्भात उमेदवारांना महत्वाच्या सूचना.
१) उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
२) उमेदवारांनी भरती प्रक्रियेकामी कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांचेकडून शिफारस/दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करुन निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
३) ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीचे दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल.
४) उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
५) यापुर्वी बँकेकडे याच पदासाठी अर्ज केले असतील तर त्यांचे पुर्वीचे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहीत नमून्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
६) भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. RDCC Bank Raigad Clark Bharti. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरुपात कळविले जाणार नाही.
७) उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे.
८) उमेदवाराची ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने नवी मुंबई शहरातील/रायगड जिल्यातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र आवश्यकते नुसार इतर केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल.
९) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
१०) बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परिक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केलेली नाही. RDCC Bank Raigad Clark Bharti. यासंदर्भात कोणतीही जाहिरात अगर माहिती ही बेकायदेशीर आहे असे समजण्यात यावे.
११) काही अपरिहार्य/आपत्कालीन कारणास्तव परिक्षा स्थगित करणे/पुढे ढकलणे, अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस असतील.
१२) भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद/तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
१३) सदर भरती प्रक्रिये अंतर्गत कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या संदर्भातील शासनाकडील वेळोवेळीच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्यात यावे.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
RDCC Bank Raigad Clark Bharti 2024 | RDCC Bank Raigad Recruitment 2024 FAQs.
१. RDCC Bank Raigad Clark Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २५ ऑगस्ट २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. RDCC Bank Raigad Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २०० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. RDCC Bank Raigad Clark Bharti साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: RDCC Bank Raigad Clark Bharti साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही.
५. RDCC Bank Raigad Clark Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा १४ ऑगस्ट २०२४ रोजी २१ ते ४२ वर्षे असावे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥