WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Power Grid Corporation Apprentice Bharti 2024 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये १,०२७ जागांसाठी भरती. 

Power Grid Corporation Apprentice Bharti. 

Power Grid Corporation

Power Grid Corporation of India Ltd

नमस्कार, मित्रांनो पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मार्फत – ITI अप्रेंटिस (Electrical) ,डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical),डिप्लोमा अप्रेंटिस (Civil),पदवीधर अप्रेंटिस (Electrical),पदवीधर अप्रेंटिस (Civil),पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication),पदवीधर अप्रेंटिस (Computer Science),ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा,HR एक्झिक्युटिव्ह,सेक्रेटेरियल असिस्टंट,CSR एक्झिक्युटिव्ह,लॉ एक्झिक्युटिव्ह,PR असिस्टंट,राजभाषा असिस्टंट,लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट,अश्या अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठीपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(Power Grid Corporation of India Ltd) ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १,०२७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२४ आहे.

POWERGRID Apprentice Recruitment – Power Grid Corporation of India Ltd

PGCIL Apprentice Bharti 2024. The Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of the total power generated in India.PGCIL Apprentice Recruitment, POWERGRID Apprentice Recruitment 2024 Power grid corporation apprentice bharti apply online (PGCIL Bharti 2024, POWERGRID Bharti 2024) for 1027 Apprentice Posts.

जाहिरात क्र:CC/08/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: १,०२७

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. ट्रेड/पदाचे नाव पद संख्या
ITI अप्रेंटिस (Electrical) १,०२७
डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)
पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
पदवीधर अप्रेंटिस (Civil)
पदवीधर अप्रेंटिस  (Electronics/Telecommunication)
पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
HR एक्झिक्युटिव्ह
१० सेक्रेटेरियल असिस्टंट
११ CSR एक्झिक्युटिव्ह
१२ लॉ एक्झिक्युटिव्ह
१३ PR असिस्टंट
१४ राजभाषा असिस्टंट
१५ लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट
Total (एकूण) १,०२७  

Power Grid Corporation Apprentice Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. ट्रेड/पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस (Electrical) ITI (Electrical)
डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
डिप्लोमा अप्रेंटिस (Civil) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
पदवीधर अप्रेंटिस (Electrical) B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
पदवीधर अप्रेंटिस (Civil) B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
पदवीधर अप्रेंटिस  (Electronics/Telecommunication) B.E./B.Tech./B.Sc.Engg  (Electronics/Telecommunication)
पदवीधर अप्रेंटिस (Computer Science) B.E./B.Tech./B.Sc.Engg  (Electronics/Telecommunication)
ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा डिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
HR एक्झिक्युटिव्ह MBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
१० सेक्रेटेरियल असिस्टंट (i) 10वी उत्तीर्ण  (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
११ CSR एक्झिक्युटिव्ह सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
१२ लॉ एक्झिक्युटिव्ह विधी पदवी (LLB)
१३ PR असिस्टंट BMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
१४ राजभाषा असिस्टंट B.A. (Hindi)
१५ लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट BLIS

वयाची अट.

  • ०८ सप्टेंबर २०२४ रोजी १८  ते ३६ वर्षे असावे. 

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही. 

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: PGCIL च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

Steps to Apply Online for Power Grid Corporation Apprentice Bharti. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Power Grid Corporation Apprentice Bharti 2024.

  • Step 1: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(Power Grid Corporation of India Ltd) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.powergrid.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Power Grid Corporation Apprentice Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

Power Grid Corporation Apprentice Bharti Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Power Grid Corporation Apprentice Bharti
Power Grid Corporation Apprentice Bharti

Power Grid Corporation Apprentice Bharti 2024 | Power Grid Corporation Apprentice Recruitment 2024 FAQs.

१. Power Grid Corporation Apprentice Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Power Grid Corporation Apprentice Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १,०२७ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Power Grid Corporation Apprentice Bharti साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Power Grid Corporation Apprentice Bharti साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही.

५. Power Grid Corporation Apprentice Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०८ सप्टेंबर २०२४ रोजी १८  ते ३६ वर्षे असावे. 

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l