Punjab National Bank Apprentice Recruitment | पंजाब नॅशनल बँकेत २७०० जागांसाठी भरती

Punjab National Bank PNB Apprentice Recruitment 2024

Punjab National Bank Apprentice Recruitment: Hello friends, Punjab National Bank is conducting a recruitment process for various posts. Punjab National Bank has issued a notification for this recruitment. Online applications have been invited for a total of 2,700 vacancies for the post of Apprentice through Punjab National Bank. (Punjab National Bank Apprentice bharti) All interested and eligible candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 14th July 2024.

(PNB Apprentice Bharti) पंजाब नॅशनल बँकेत २७०० जागांसाठी भरती. 

Punjab National Bank Apprentice Recruitment: नमस्कार, मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी पंजाब नॅशनल बँके ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. (PNB Apprentice Recruitment) पंजाब नॅशनल बँके मार्फत अप्रेंटिसशिप पदासाठी एकूण २७०० जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२४ आहे.

Punjab National Bank Apprentice 2024 Details

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

जाहिरात क्र:PBNA/Recruitment/2023-24/2700 

पदांची संख्या.

एकूण जागा: २७०० 

एकूण रिक्त जागेचा तपशील. 

पद  क्र. पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस/Apprentice २७००
Total (एकूण) २७००  

शैक्षणिक पात्रता.

 कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट.

 ३० जून २०२४ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत 

अर्ज फी.

General/OBC: ₹९४४/- [SC/ST/महिला: ₹७०८/-, PWD: ₹४७२/-]

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०२४ 
परीक्षा: २८ जुलै २०२४ 

Punjab National Bank Apprentice Recruitment Application Process 2024

  • Step 1: Punjab National Bank च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.pnbindia.in/Recruitments.aspx
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3:Punjab National Bank रजिस्टर फॉर्म भरा.Punjab National Bank Apprentice Recruitment
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: Punjab National Bank अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

आवश्यक कागदपत्रे.

S.No Document type
1 Aadhaar card
2 Valid Personal Email ID (will be required to activate account and Login)
3 Mobile number
4 Passport size photograph Format: JPEG, Size: Less than 1 MB
5 Qualifying Degree / Provisional Certificate, Format: PDF, Size: Less than 1

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

निवड प्रक्रिया.

  • परीक्षा – कम्प्युटर आधारित ऑनलाइन परीक्षा
  • PET – फिजिकल टेस्ट
  • PST परीक्षा
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
  • मेडिकल टेस्ट
  • पोस्टिंग आणि जॉइनिंग लेटर

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) Punjab National Bank Apprentice Recruitment द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे २७०० जागा भरण्यात येणार आहेत.

२) Punjab National Bank Apprentice Recruitmentसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) Punjab National Bank Apprentice Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  १४ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

Punjab National Bank Apprentice Recruitment
Punjab National Bank Apprentice Recruitment

या अपडेट देखील पहा :

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत मेघा जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x