Pune Tech Mahindra Recruitment 2024
Pune Tech Mahindra Recruitment: Hello friends, Tech Mahindra Company Pune is conducting a recruitment process for various posts. Tech Mahindra Company has issued a notification for this recruitment. A total of 200 vacancies for the post of Customer Service Associate are available through Tech Mahindra Company. Applications are invited for these posts. As the facility to apply for this recruitment is provided through online (email) mode, all eligible candidates should carefully read the advertisement (Advertisement PDF) before applying and submit their applications before the last date. The last date for submission of applications is 05 July 2024.
टेक महिंद्रा कंपनी पुणे कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) २०० जागांसाठी भरती.
Pune Tech Mahindra Recruitment: नमस्कार, मित्रांनो टेक महिंद्रा कंपनी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी टेक महिंद्रा कंपनी ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.टेक महिंद्रा कंपनी मार्फत कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) पदासाठी एकूण २०० जागांसाठी अर्ज मागवले गेले आहेत.या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२४ आहे.
Pune Tech Mahindra Recruitment 2024 Details
मित्रांनो, महिंद्रा कंपनी देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध अशी कंपनी आहे, अनेक उमेदवारांना या कंपनीत काम करण्याची नेहमीच इच्छा असते आणि त्याच कंपनीच्या पुणे शाखेसाठी आता विविध विभागांमध्ये उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहेत. या भरतीमधील उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे,अर्ज करण्यासाठी तुम्ही थेट HR क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा लागेल आणि मुलाखतीला स्वतः उपस्थित राहावे लागेल.
कंपनीचे नाव.
Tech Mahindra Pune |
भरती विभाग.
सदर नोकरी हे आयटी विभागात असणार आहे. |
पदांची संख्या-No Of Post
एकूण जागा: २०० |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) | २०० |
Total (एकूण) २०० |
शैक्षणिक पात्रता.
- अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास असावा.
- उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असावा.
- उमेदवाराकडे इंग्रजी मध्ये बोलण्याची उत्तम शैली असावी.
- अनुभव नसलेले उमेदवार देखील पात्र असणार आहेत.
वयाची अट.
- ०५ जुलै २०२४ रोजी १८ ते ३० वर्षापर्यंत वय असावे.
नोकरी ठिकाण.
- पिंपरी-चिंचवड,औंध,कोरेगाव पार्क किंवा विमान नगर आयटी पार्क.
अर्ज फी.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे.
पगार.
- ०३ लाख रु.वार्षिक
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
- ऑनलाइन अर्ज आणि मुलाखत दिनांक व वेळ: ०१ जुलै २०२४ ते ०५ जुलै २०२४ (सकाळी ११:३० ते ०५:३० वा.)
Pune Tech Mahindra Recruitment Selection Process
- या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता.
- टॉवर ३,बिल्डींग ३,कॉमर्सझोन आयटी पार्क,इंटरनल आरडी,येरवडा पुणे,महाराष्ट्र – ४११००६
अधिक माहितीसाठी संपर्क.
- +91 7218654136 (मनप्रीत व करीना)
अर्ज पाठवण्यासाठी इमेल.
- carina.solkar@techmahindra.com | Manpreetsingh.Chauhan@techmahindra.com
महत्वाच्या लिंक्स.
- ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
काही महत्वाची सूचना:
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या जीमेल पत्त्यावर आपला बायोडेटा पाठवायचा आहे.
- उमेदवार या भरतीसाठी स्वतः सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणार आहेत.
- मेदवारांच्या अर्जांची छाननी करून मुलाखती द्वारे सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी मिळणार असल्याने सर्व उमेदवार या भरतीसाठी आपले अर्ज करणार आहेत.Pune Tech Mahindra Recruitment 2024
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१) Pune Tech Mahindra Recruitment द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे २०० जागा भरण्यात येणार आहेत.
२) Pune Tech Mahindra Recruitment साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
३) Pune Tech Mahindra Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही ०५ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा.
४) या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
उत्तर: होय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
५) निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
उत्तर: नाही.हि एक कंत्राटी नोकरभरती असणार आहे.
या अपडेट देखील पहा :
हॉकिन्स कूकर्स लिमिटेड मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी ७०० जागांसाठी भरती सुरु !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.