ONGC Apprentice Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात २,२३६ जागांसाठी भरती ! सविस्तर माहिती घ्या!

ONGC Apprentice Recruitment Apply Online. 

Oil and Natural Gas Corporation Limited Apprentice Recruitment 2024

ONGC Apprentice Bharti 2024. Oil and Natural Gas Corporation Limited Apprentice Recruitment 2024 (ONGC),(ONGC Apprentice Recruitment) Applications are invited from candidates meeting the following qualifications for engagement as Apprentices under Apprentices Act 1961 (as amended from time to time) in the trade/disciplines. ONGC Apprentice Recruitment 2024 (ONGC Apprentice Bharti 2024) for 2236 Trade Apprentice, Graduate & Technician Apprentice Posts.Last date for submission of application is 20th November 2024..

ONGC Apprentice Bharti. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाच्या मुंबई विभागा मार्फत – ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाच्या मुंबई विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण २,२३६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाच्या मुंबई ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२४  आहे.

ONGC Apprentice Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: ONGC/APPR/1/2024
भरती प्रकार: सरकारी नोकरी.
Name Posts (पदाचे नाव) ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
Official Website (अधिकृत वेबसाईट) https://ongcindia.com/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन. 
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) २५ ऑक्टोबर २०२४ / २० नोव्हेंबर २०२४ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
१  ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस उत्तर विभाग १६१ 
२  मुंबई विभाग ३१० 
३  पश्चिम विभाग ५४७ 
४  पूर्व विभाग ५८३ 
५  दक्षिण विभाग ३३५ 
६  मध्य विभाग २४९ 
Total (एकूण) २,२३६

ONGC Apprentice Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

१. ट्रेड अप्रेंटिस:

  • १०वी उत्तीर्ण किंवा १२वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]

२. पदवीधर अप्रेंटिस:

  • B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech. 

३. डिप्लोमा अप्रेंटिस:

  • इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum). 

ONGC Apprentice Recruitment 2024 Age Limit.

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे २५ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते २४ वर्षे पूर्ण असावे. 
  • SC/ST: ०५ वर्षे सूट. 
  • OBC: ०३ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

Ongc apprentice recruitment apply online last date. 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज फी नाही याची नोंद घ्यावी. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑक्टोबर २०२४. / २० नोव्हेंबर २०२४ 
  • परीक्षा: Ongc च्या ऑफिशियल वेबसाईट वरती नंतर कळवण्यात येईल. 

ONGC Apprentice Recruitment 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. 
 ट्रेड अप्रेंटिस: Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Leave a Comment

x