NTPC Mining Bharti For Various Post.
NTPC Mining Bharti For Various Post: नमस्कार, मित्रांनो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मार्फत,माइनिंग ओव्हरमन,मॅगझिन इन्चार्ज,मेकॅनिकल सुपरवाइजर,इलेक्ट्रिकल सुपरवाइजर,वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर,ज्युनियर माईन सर्व्हेअर,माइनिंग सरदार,अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.(NTPC Mining Ltd,) ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १४४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.(NTPC Mining Bharti For Various Post) ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२४ आहे.
NTPC Mining Bharti नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये १४४ जागांसाठी भरती.
NTPC Mining Bharti For Various Post: Hello Friends,The National Thermal Power Corporation Ltd. (NTPC) is conducting a recruitment process for the posts of Mining Overman, Magazine Incharge, Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training Instructor, Junior Mine Surveyor, and Mining Sardar. NTPC has issued a notification for a total of 144 vacancies.
Eligible candidates are invited to apply online. If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 5th August 2024.
NTPC Mining Bharti For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:NML/01/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: १४४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | माइनिंग ओव्हरमन | ६७ |
२ | मॅगझिन इन्चार्ज | ०९ |
३ | मेकॅनिकल सुपरवाइजर | २८ |
४ | इलेक्ट्रिकल सुपरवाइजर | २६ |
५ | वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर | ०८ |
६ | ज्युनियर माईन सर्व्हेअर | ०३ |
७ | माइनिंग सरदार | ०३ |
Total (एकूण) १४४ |
NTPC Mining Bharti For Various Post Educational Qualification Details.
शैक्षणिक पात्रता.
- [General/OBC: ६०% गुण, SC/ST: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | माइनिंग ओव्हरमन | (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र |
२ | मॅगझिन इन्चार्ज | (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र |
३ | मेकॅनिकल सुपरवाइजर | इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production) |
४ | इलेक्ट्रिकल सुपरवाइजर | (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) (ii) इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र |
५ | वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर | (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining/Electrical/Mechanical) (ii) ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) ०५ वर्षे प्रमाणपत्र |
६ | ज्युनियर माईन सर्व्हेअर | (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mine Survey/Mining Engineering/ Mining & Mine Surveying/Civil) (ii) सर्व्हे प्रमाणपत्र |
७ | माइनिंग सरदार | (i) १०वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सरदार प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र |
वयाची अट.
- ०५ ऑगस्ट २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. | पदाचे नाव | वय वर्ष |
१ | माइनिंग ओव्हरमन | ३० वर्षांपर्यंत |
२ | मॅगझिन इन्चार्ज | ३० वर्षांपर्यंत |
३ | मेकॅनिकल सुपरवाइजर | ३० वर्षांपर्यंत |
४ | इलेक्ट्रिकल सुपरवाइजर | ३० वर्षांपर्यंत |
५ | वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर | ४० वर्षांपर्यंत |
६ | ज्युनियर माईन सर्व्हेअर | ३० वर्षांपर्यंत |
७ | माइनिंग सरदार | ३० वर्षांपर्यंत |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹३००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: २१ जानेवारी २०२५. |
NTPC Mining Bharti For Various Post 2024.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the NTPC Mining Bharti For Various Post 2024.
- Step 1: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC Mining Ltd) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://ntpc.co.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.(NTPC Mining Bharti For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC Mining Ltd) अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
NTPC Mining Bharti For Various Post Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
निवड प्रक्रिया.
- Screening Tests.
- Document Verification (DV)
- Medical Examination (ME)
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.SAMEER Bharti For Various Post.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
NTPC Mining Bharti For Various Post FAQs.
१. NTPC म्हणजे काय?
उत्तर: NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि., जी भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादन कंपनी आहे.
२. NTPC Mining Bharti For Various Post या भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत?
उत्तर: माइनिंग ओव्हरमन, मॅगझिन इन्चार्ज, मेकॅनिकल सुपरवाइजर, इलेक्ट्रिकल सुपरवाइजर, वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर, ज्युनियर माईन सर्व्हेअर, आणि माइनिंग सरदार या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.
३. एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण १४४ जागा उपलब्ध आहेत.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२४ आहे.
५. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. उदाहरणार्थ, माइनिंग ओव्हरमनसाठी माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, ओव्हरमन प्रमाणपत्र, आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र आवश्यक आहे.
६. वयाची अट काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी आहे. उदाहरणार्थ, माइनिंग ओव्हरमनसाठी 30 वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे.
७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS साठी ₹३००/- आहे. SC/ST/PWD/ExSM/महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
८. निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया स्क्रीनिंग टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी (Document Verification), आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) यावर आधारित असेल.
९. NTPC Mining Bharti For Various Post साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा. NTPC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्टर करा, अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
१०. महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२४ आहे. परीक्षेची तारीख २१ जानेवारी २०२५ आहे.
या अपडेट देखील पहा :
हॉकिन्स कूकर्स लिमिटेड मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी ७०० जागांसाठी भरती सुरु !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.