NMPML Recruitment 2024: नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत थेट मुलाखतीवर भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा.

NMPML Recruitment 2024 Apply Online.

Nashik Parivahan Mahamandal Bharti

नमस्कार मित्रांनो, नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत – जनरल मॅनेजर ॲडमिन आणि टेक्निकल, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (NMPML Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ००४ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. ने पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले गेले आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.थेट मुलाखतीसाठी जाण्याची तारीख आणि वेळ ०४ डिसेंबर २०२४ (दुपारी : ०३ वाजता) आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.भरती २०२४

NMPML Recruitment 2024: Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited (NMPML) is recruiting for 4 vacancies in positions such as General Manager (Admin and Technical), Deputy General Manager, and Assistant Account Officer. Eligible candidates are invited for a direct interview on 4th December 2024 at 3:00 PM. Interested candidates should carefully read the official advertisement available on the NMPML website before attending the interview.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

NMPML Bharti 2024 Details

जाहिरात क्र.  04/2024
विभाग.  नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.अंतर्गत.
भरती श्रेणी.  नाशिक महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://nmc.gov.in/
शेवटची तारीख.  ०४ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  जनरल मॅनेजर ॲडमिन आणि टेक्निकल  ०१ 
२   डेप्युटी जनरल मॅनेजर  ०२ 
३  असिस्टंट अकाउंट ऑफिसर ०१ 
एकूण जागा – ००४ 

NMPML Recruitment Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

व्यावसायिक पात्रता :- B.Tech/B.E (Mechanical/Automobile) किंवा Graduate.संबंधित क्षेत्रात प्रवीणता आवश्यक.

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ जुलै २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ५० वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- नाशिक शहर असणार आहे. 

अर्ज फी :- सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागू नाही.

ही महत्वाची अपडेट पहा : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध जागांसाठी भरती ! येथे ऑफलाईन अर्ज करा

NMPML Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹६०,०००/- ते ₹७५,०००/- मासिक वेतन दिले जाईल..

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :- थेट मुलाखती च्या आधारे निवड करण्यात येईल. 

मुलाखतीचा पत्ता :- सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, नाशिक – 422002.

मुलाखतीची दिनांक व वेळ :- ०४ डिसेंबर २०२४ , दुपारी ०३:०० वाजता.

NMPML Recruitment 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

NMPML Recruitment Vacancy 2024

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आवश्यक कागदपत्रांसह समोरील पत्त्यावर वेळेत हजर राहावे.
  • मुलाखतीच्या ठिकाणी मुळ प्रमाणपत्रे आणि झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
  • मूळ जाहिरातीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

कंत्राटी तत्वावर नियुक्ती झाल्यास:

  • कंपनीच्या धोरणांनुसार रजा अनुज्ञेय असतील.

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • संपूर्ण परिचयपत्र (Bio-Data).
  • सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून.

मुलाखतीसाठी वेळेत उपस्थिती:

  • वरील दिलेल्या तारीख व वेळेस मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

  • 0253-2574757 या नंबरवर संपर्क साधा.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

 

Leave a Comment

x