Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु !

Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 Apply Online.

Mumbai Metro Rail Corporation Recruitment

नमस्कार मित्रांनो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत – सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य),उपअभियंता (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (Mumbai Metro Rail Corporation) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ००७ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२४ आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.भरती २०२४

Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024: Mumbai Metro Rail Corporation Ltd.(MMRCL Recruitment 2024) is recruiting for 7 vacancies across positions like Assistant General Manager (Civil), Deputy Engineer (Civil), and Junior Engineer – II (Civil). Eligible candidates can apply online by 28th December 2024. Interested applicants are advised to read the official advertisement thoroughly before submitting their applications.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Mumbai Metro Rail Corporation Recruitment 2024 Details

जाहिरात क्र.  2024 – 04
विभाग.  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत.
भरती श्रेणी.  मुंबई मेट्रो अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://mmrcl.com/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २८ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१   सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य) ०१ 
२   उपअभियंता (स्थापत्य) ०५ 
३  कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) ०१ 
एकूण जागा – ००७ 

Mumbai Metro Rail Corporation Bharti Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ जुलै २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- मुंबई शहर असणार आहे. 

अर्ज फी :- या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

ही महत्वाची अपडेट पहा : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध जागांसाठी भरती ! येथे ऑफलाईन अर्ज करा

Mumbai Metro Rail Corporation Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ३५,२८०/- ते ७०,०००/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा,स्किल टेस्ट आणि मुलाखती च्या आधारे निवड करण्यात येईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ डिसेंबर २०२४

Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Mumbai Metro Rail Corporation Recruitment 2024. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x