NHM Aurangabad Recruitment Online Apply.
नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागा मार्फत – Medical Officer (Maternity Home),Full Time Medical Officer,Lab Technician,ANM,Immunization Field Monitor, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२४ आहे.
NHM Aurangabad Recruitment Online Apply,National Health Mission, Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad),NHM Aurangabad municipal corporation.
National Health Mission, Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Department is conducting the recruitment process for the posts of Medical Officer (Maternity Home), Full Time Medical Officer, Lab Technician, ANM, Immunization Field Monitor. For this, National Health Mission, Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Division has issued a notification for the recruitment of these posts. Total 22 vacancies will be filled in this recruitment. National Health Mission, Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Division has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. Last date for submission of applications is 04 October 2024. | |
जाहिरात क्र: | NHM/2024-2025. |
भरती प्रकार: | सरकारी नोकरी. |
अधिकृत संकेत स्थळ: | https://chhsambhajinagarmc.org/ |
शेवटची तारीख: | ०४ ऑक्टोबर २०२४. |
पदांची संख्या: | ०२२ |
NHM Aurangabad Recruitment 2024 Details Given Below.
एकूण रिक्त जागेचा तपशील. | ||
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home) | ०२ |
२ | फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer | ०२ |
३ | लॅब टेक्निशियन/Lab Technician | ०३ |
४ | एएनएम/ANM | १४ |
५ | लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor | ०१ |
Total (एकूण) २२ |
NHM Aurangabad Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता. |
१. वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home).
२. फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer.
३. लॅब टेक्निशियन/Lab Technician.
४. एएनएम/ANM.
५. लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor.
|
NHM Aurangabad Recruitment 2024 Age Limit.
पदानुसार वय मर्यादा. |
१. वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home).
२. फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer.
३. लॅब टेक्निशियन/Lab Technician.
४. एएनएम/ANM.
५. लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor.
|
नोकरी ठिकाण. |
|
NHM Aurangabad Recruitment 2024 Application Fees.
अर्ज फी. |
|
महत्त्वाच्या तारखा. |
|
NHM Aurangabad Recruitment Salary.
पदानुसार मासिक वेतन. |
|
अर्ज पाठवण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण. |
|
NHM Aurangabad Recruitment 2024 Notification PDF.
महत्वाच्या लिंक्स. | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
NHM Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Recruitment.
टीप:
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी. हे लक्षात ठेवा: सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. |