Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये २७५ जागांसाठी भरती ! येथे संपूर्ण माहिती पहा.

Naval Dockyard visakhapatnam Bharti 2024 Apply Online.

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत – विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard visakhapatnam) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०२ जानेवारी २०२५ आहे.

विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड भरती २०२४

Naval Dockyard visakhapatnam Bharti 2024: Indian Navy Apprenticeship Training in the following designated trades for a period as indicated below at the Naval Dockyard Apprentices School, Visakhapatnam, [DAS (Vzg)] for the Training Years 2025-26 batches in accordance with Apprentices Act 1961 and Apprentices (Amendment) Act 2014. Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 (Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024) for 275 Apprentice Posts.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Naval Dockyard,Visakhapatnam jobs 2024 Details

जाहिरात क्र.  DAS(V)/01/24
विभाग.  विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डअंतर्गत.
भरती श्रेणी.  केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://www.indiannavy.nic.in/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  ०२ जानेवारी २०२५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  अप्रेंटिस (Apprentice) २७५ 
एकूण जागा – २७५ 

ट्रेड नुसार तपशील.

पद क्र. ट्रेड पद संख्या
१  मेकॅनिक (डिझेल)  २५ 
२  मशिनिस्ट १० 
३  मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) १० 
४  फाउंड्री मन ०५ 
५  फिटर ४० 
६  पाईप फिटर २५ 
७  MMTM ०५ 
८  इलेक्ट्रिशियन २५ 
९  इंस्ट्रूमेंट मेकॅनिक १० 
१०  इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक २५ 
११  वेल्डर (G &E) १३ 
१२  शीट मेटल वर्कर २७ 
१३  शिपराइट (Wood) २२ 
१४  पेंटर (General) १३ 
१५  मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स १० 
१६  COPA १० 
एकूण जागा – २७५ 

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता :- (i) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ जुलै २०२४ रोजी पर्यंत १४ वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- विशाखापट्टणम शहर असणार आहे. 

अर्ज फी :- या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

ही महत्वाची अपडेट पहा : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु !

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०२ जानेवारी २०२५

अर्जाची प्रिंट पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख :- ०२ जानेवारी २०२५

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

Naval Dockyard Visakhapatnam Apprentice 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Navy Dockyard Visakhapatnam 2024

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x