National Seed Corporation Recruitment 2024: राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मंडळ मध्ये भरती! वेतन मिळणार ७७,००० पर्यंत ! आजच अर्ज करा

National Seed Corporation Recruitment Apply Online. 

National Seed Corporation Recruitment 2024 Notification

नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मंडळ मार्फत –अनुवादक (अधिकृत भाषा),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मंडळ ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ००६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मंडळ ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.

National Seed Corporation Limited Recruitment,NSC Bharti 2024,

Recruitment process is being conducted for the post of Translator (Official Language) through National Seed Corporation Limited Board . For this, Rashtriya Seed Corporation Limited Board has issued a notification for the recruitment of these posts. Total 006 vacancies will be filled in this recruitment. This Rashtriya Seed Nigam Limited Board invited applications from eligible candidates through online mode. All eligible and interested candidates read the below complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date of submission of application is 30th September 2024.

National Seed Corporation Recruitment Process 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: RECTT/2/NSC/2024)
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती राष्ट्रीय बियाणे मंडळ मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:   https:/nationalseedscor/dev/
शेवटची तारीख:  ३० सप्टेंबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  अनुवादक (अधिकृत भाषा) / Translator (Official Language) Gd. IV ००६ 
Total (एकूण) ००६

National Seed Corporation Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

१. अनुवादक (अधिकृत भाषा) / Translator (Official Language) Gd. IV

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा निवडक विषय म्हणून OR ii) हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमासह आणि इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून ii) हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा परीक्षेचे माध्यम म्हणून दोन्हीपैकी एक.

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी, ३० वर्षे पूर्ण असावे. असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

  • SC/ST: ०५ वर्षे सूट. 
  • OBC: ०३ वर्षे सूट. 

मासिक वेतन.

  • या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला २२,०००/- रुपये ते ७७,०००/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

नोकरी ठिकाण.

  • नवी दिल्ली, लखनौ, जयपूर, भोपाल, पटणा, सिकंदराबाद. 

अर्ज फी. 

  • General/OBC: ₹५००/-[SC/ST/PWD: अर्ज शुल्क नाही ]

National Seed Corporation Recruitment 2024 Apply Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन पद्धतीने
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२४. 

Nsc recruitment 2024 apply online. 

अशा पद्धतीने अर्ज करा.

राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती २०२४ (National Seed Corporation Recruitment 2024) साठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. कधीकधी लेखांमध्ये अपूर्ण माहिती दिलेली असू शकते, म्हणून जाहिरातीतील सर्व तपशीलांचा अभ्यास करूनच अर्ज करा.

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लिंक जाहिरातीत दिलेली असेल.अर्ज भरण्याच्या वेळी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • अर्ज भरणे: तुमचे सर्व तपशील व्यवस्थित आणि अचूक भरा, कारण चुका झाल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
  • कागदपत्रे: अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा, जसे की ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आणि अन्य आवश्यक दस्तावेज.
  • अर्ज लिंक: जाहिरातीत दिलेल्या अधिकृत लिंकवरून अर्ज भरावा.

National Seed Corporation Recruitment 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.National Seed Corporation Recruitment
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

National Seed Corporation Recruitment 2024 FAQs.

१. National Seed Corporation Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
उत्तर: या भरतीद्वारे ०६ पदे भरण्यात येणार आहेत.

२.National Seed Corporation Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर: उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

३.राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मंडळ भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x