Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti 2024 ! नागरी सहकारी पतसंस्था मध्ये लिपिक, सहाय्यक व इतर रिक्त पदासाठी भरती

Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti

Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti: नमस्कार, मित्रांनो नागरी सहकारी पतसंस्था मध्ये Clerk (लिपिक) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी नागरी सहकारी पतसंस्थेने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. नागरी सहकारी पतसंस्था मार्फत Clerk (लिपिक), सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) आणि व्यवस्थापक (Manager) अशा रिक्त पदांसाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२४ आहे.

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल.जर तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुम्ही तुमचा अर्ज आजच वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर सबमिट करा.

नागरी सहकारी पतसंस्था मध्ये लिपिक, सहाय्यक व इतर रिक्त पदासाठी भरती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti: Hello friends Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti process is going on for Clerk (Clerk) posts. For this recruitment notification has been issued. Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti Clerk , Assistant Manager and Manager,vacancies are online (e -Mail) mode of application are invited.The all interested and eligible candidates read the following complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying.Last date for submission of application is 20th July 2024.

In the selection process of the candidates in this recruitment written and oral examination will be conducted for the eligible candidates. If you are also looking for a good paying job then you should submit your application today without wasting time as soon as possible along with all the required documents.

Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti 2024 Details. 

या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना नवरगाव, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला लाईफ टाईम नोकरीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही आणि उमेदवारांना बँकिंग विभागांतर्गत या पदासाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील ऑफर केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला अर्जाची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खाली तपासावी लागेल.

भरतीचे नाव:-नागरी सहकारी पतसंस्था. 

भरती विभाग.

  • बँकिंग विभाग (Banking Department)

भरती श्रेणी.

  • खाजगी नोकरी भरती (Private Job Recruitment)

पदांची संख्या.

एकूण जागा: ०५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
Clerk (लिपिक) ०३
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)  ०१
व्यवस्थापक (Manager) ०१
Total (एकूण) ०५  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Clerk (लिपिक) कोणत्याही शाखेचा पदवीधर MS-CIT/संगणक ज्ञान आवश्यक आहे.
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)  पदवीधर व पव्युत्तर (विशेष प्राधान्य) बँकींग क्षेत्रातील प्रशासकीय कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव, संगणक ज्ञान आवश्यक आहे. 
व्यवस्थापक (Manager) पदवीधर, पदव्युत्तर व एमबीए विशेष प्राधान्य बँकींग क्षेत्रातील व्यवस्थापक पदाचा प्रशासकीय कामाचा किमान ७ वर्षाचा अनुभव, संगणक ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट.

पद क्र. पदाचे नाव वय वर्ष
Clerk (लिपिक) २५ ते २८ वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)  ३५ ते ४५ वर्ष.
व्यवस्थापक (Manager) ४५ ते ५० वर्ष.

नोकरी ठिकाण.

  • नवरगाव, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. 

पगार.

  • ३० हजार महिना. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज स्विकारले जाणार आहेत.
  • ऑनलाइन अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : २० जुलै २०२४
  • लेखी आणि तोंडी परीक्षा दिनांक व वेळ: नंतर कळविण्यात येईल. 

Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti Selection Process. 

  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज पाठवण्यासाठी चा ईमेल आयडी-Email ID.

  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मा. अध्यक्ष, भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव यांचेकडे A4 पेपर साईज) वर दि. २०/०७/२०२४ पर्यंत संस्थेच्या दिलेल्या या ईमेल आयडीवर (कागदपत्रांसह) पाठवावे.
  • bhagya.patsanstha@rediffmail.com

How To Apply For Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti Application. 

  • सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें  करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२४ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स.

काही महत्वाची सूचना:

  • संबंधित पदासाठी दिलेल्या नियमा नुसार उमेदवारांनी केवळ एका पदासाठी अर्ज करावा.अनेक पदासाठीचे एकत्रित अर्ज नाकारले जाईल व त्यास ते स्वतः जबाबदार असतील. 
  • अर्जासोबत जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, संगणक परीक्षा उत्तीर्ण आदी प्रमाणपत्राच्या स्वसाक्षाकिंत सत्यप्रती जोडणे अनिवार्य आहे.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) Nagari Sahakari Patsanstha Clerk Requirement 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ०५ जागा भरण्यात येणार आहेत.

२) Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करायचा आहे.

३) Nagari Sahakari Patsanstha Clerk Job Vacancy साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  २० जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

४) नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नवरगाव, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

५) निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
उत्तर: नाही

६) ईमेल आयडी कोणता आहे?
उत्तर: अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आयडी आहे: bhagya.patsanstha@rediffmail.com

 

Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti
    Nagari Sahakari Patsanstha Clerk Bharti

या अपडेट देखील पहा :

क्लर्क पदासाठी श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकत नोकरीची संधी मुलाखतीद्वारे निवड होणार. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x