NABARD Office Attendant Bharti 2024: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती! ! येथे अर्ज करा

NABARD Office Attendant Bharti.

National Bank for Agriculture and Rural Development - NABARD Recruitment

नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके मार्फत – ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण १०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे.

NABARD Office Attendant Bharti 2024,National Bank for Agriculture and Rural Development (NABARD),NABARD Recruitment 2024. 

National Agriculture and Rural Development Bank is conducting the recruitment process for the post of Office Attendant (Group C). This recruitment advertisement has been published on the official website of National Agriculture and Rural Development Bank in this recruitment, total 108 vacancies will be filled. National Agriculture and Rural Development Bank has invited online applications from eligible candidates for these vacancies And interested candidates read the below complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 21st October 2024.

NABARD Office Attendant Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: 03 /Office Attendant/2024-25
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  https://www.nabard.org/
शेवटची तारीख:  २१ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)  १०८ 
Total (एकूण) १०८ 

NABARD Office Attendant Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
१  ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)  १०वी उत्तीर्ण

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी,पर्यंत १८ ते ३० वर्षे असावे.

  • SC/ST: ०५ वर्षे सूट,
  • OBC: ०३ वर्षे सूट. 

Nabard Office Attendant Recruitment 2024

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • General/OBC: ₹४५०/-
  • SC/ST/PWD/ExSM: ₹५०/-

NABARD Office Attendant Bharti 2024 Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन  पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा: २१ नोव्हेंबर २०२४. 

NABARD Office Attendant Bharti 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 
How To Steps NABARD Office Attendant Bharti 2024 Apply Online. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the NABARD Office Attendant Bharti 2024.

  • Step 1: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके चा (NABARD Office Attendant Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x