NABARD Bharti For Various Post.
नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मार्फत असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा), पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक,(National Bank for Agriculture and Rural Development) (NABARD Recruitment) ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.
(NABARD Bharti) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत १०२ जागांसाठी भरती.
Hello friends, the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is conducting the recruitment process for the posts of Assistant Manager (Grade A) (RDBS) and Assistant Manager (Grade A) (Rajbhasha). NABARD has issued a notification for this recruitment. A total of 102 vacancies will be filled through this recruitment process, and applications have been invited online.
If you are interested in this recruitment, below is the official advertisement as well as all the information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date. All eligible and interested candidates should carefully read the complete advertisement (Advertisement PDF) before applying. The last date for submission of applications is 15th August 2024.
NABARD Bharti For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:1/Grade A/2024-25
पदांची संख्या.
एकूण जागा: १०२ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) | १०० |
२ | असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) | २ |
Total (एकूण) १०२ |
NABARD Bharti For Various Post Qualification Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) | ६०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: ५५% गुण] |
२ | असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) | ६०% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: ५५% गुण] |
वयाची अट.
- ०१ जुलै २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
General/OBC: ₹८५०/- [SC/ST/PWD: ₹१५०/-] |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख (Phase I) : ०१ सप्टेंबर २०२४ [ सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा] |
Steps to Apply Online for NABARD Bharti For Various Post 2024.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the NABARD Bharti For Various Post 2024.
- Step 1: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (National Bank for Agriculture and Rural Development) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (NABARD Bharti For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
NABARD Bharti For Various Post Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
निवड प्रक्रिया.
- Online (Computer-Based Test).
- Skill Test.
ऑनलाइन परीक्षा-Online Examination.
Sr. No. |
Name of the Test | No. of Qs. |
Max Marks |
Version | Time |
1 | Test of Reasoning | 20 | 20 | Bilingual – Hindi and English except test of English language |
Composite time of 120 Minutes for all the tests together |
2 | English Language | 30 | 30 | ||
3 | Computer Knowledge | 20 | 20 | ||
4 | Quantitative Aptitude | 20 | 20 | ||
5 | Decision Making | 10 | 10 | ||
6 | General Awareness | 20 | 20 | ||
7 | Eco & Soc. Issues (with focus on Rural India) |
40 | 40 | ||
8 | Agriculture & Rural Development with Emphasis on Rural India |
40 | 40 | ||
Total | 200 | 200 | 120 Minutes |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.NABARD Bharti For Various Post.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
NABARD Bharti For Various Post FAQs.
१. NABARD भरतीच्या अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.
२. NABARD Bharti For Various Post या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत?
उत्तर- या भरतीमध्ये एकूण १०२ रिक्त जागा आहेत.
३. भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. NABARD च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.
४. NABARD Bharti For Various Post साठी वयाची अट काय आहे?
उत्तर- उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे असावे. SC/ST साठी ०५ वर्षे सूट आणि OBC साठी ०३ वर्षे सूट आहे.
५. अर्ज फी किती आहे?
उत्तर- General/OBC साठी अर्ज फी ₹८५०/- आहे, तर SC/ST/PWD साठी ₹१५०/- आहे.
६. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर- नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे.
७. निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर- निवड प्रक्रिया ऑनलाइन (Computer-Based Test) आणि स्किल टेस्टच्या माध्यमातून होईल.
८. NABARD Bharti For Various Post ची परीक्षेची तारीख काय आहे?
उत्तर- फेज I परीक्षेची तारीख ०१ सप्टेंबर २०४ आहे.
या अपडेट देखील पहा :
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या २००६ जागांसाठी भरती !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.