MUCBF Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत लिपिक पदाची भरती

MUCBF Recruitment. 

नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि मार्फत (MUCBF Bharti 2024) – कनिष्ठ लिपिक ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. ने या  भरतीसाठीची अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MUCBF Bharti

MUCBF Bharti 2024.Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. MUCBF Recruitment 2024

Hello friends through Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd (Mucbf recruitment apply online) (MUCBF Bharti 2024) recruitment process is going on for the posts of Junior Clerk. For that Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd. The official advertisement for this recruitment has been released. Total 12 vacancies will be filled in this recruitment. For that Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd. Applications have been invited from eligible candidates through online mode. The last date for submission of applications is 07 September 2024.

MUCBF Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: 119/2024-25

पदांची संख्या.

एकूण जागा: १२ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
Junior Clerk (कनिष्ठ लिपिक ) १२ 
Total (एकूण) १२ 

MUCBF Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Junior Clerk (कनिष्ठ लिपिक )  (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट.

  • ०७ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज फी.

  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी ही रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१८०/-

नोकरी ठिकाण.

जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, & धुळे- (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: २२ सप्टेंबर 2024

MUCBF Recruitment Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

मासिक वेतन. 

  • भरती झालेल्या उमेदवारास मासिक वेतन हे २०,७६०/- रु एवढे असणार आहे. 

निवड प्रक्रिया. 

  • उमेद्वारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा फेडरेशनमार्फत पेण्यात येईल.
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेद्वारांना ३ वर्षाचा बॉण्ड तसेच रु. २५,०००/- इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल. उमेद्वाराने ३ वर्षाचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहू सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल. तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेद्वारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही, याची सर्व उमेद्वारांनी कृपया नोंद प्यावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

MUCBF Recruitment

MUCBF Bharti 2024 | MUCBF Recruitment 2024 FAQs.

१. MUCBF Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. MUCBF Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १२ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. MUCBF Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: MUCBF Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी ही रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१८०/-

५. MUCBF Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:  वयोमर्यादा ०७ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x