WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bharti Airtel Scholarship Program 2024: “या” उमेदवारांना मिळणार १००% स्कॉलरशिप! सोबतच या सुविधा देखिल

Bharti Airtel Scholarship Program 2024 Apply Online.

मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे कारण भारती स्कॉलरशिपने Bharati Scholarship Program 2024 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भारती एअरटेल स्कॉलरशिप Bharti Airtel Scholarship 2024 नावाची नवीन शिष्यवृत्ती सुरू केली आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच मोफत लॅपटॉपही दिले जाणार आहेत. त्यामुळे ही संधी गमावू नका लवकरात लवकर अर्ज करा. या लेखात तुम्हाला सर्व महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत माहिती वाचा आणि अर्ज करा.

Bharti Airtel Scholarship

Bharti Airtel Scholarship Program 2024. 

Friends, there is a good news for the students because Bharti Scholarship has launched a new scholarship called Bharti Airtel Scholarship 2024 to financially support the students of Bharati Scholarship Program 2024. All undergraduate students will get this scholarship. So this is a great golden opportunity for students.Apart from financial aid, free laptops will also be given to the students through this scholarship. So don’t miss this opportunity apply as soon as possible. In this article you will get all important information so read the information till the end and apply.

Bharti Airtel Scholarship Program Details Given Below. 

योजनेचे नाव: Bharti Airtel Scholarship 2024.
योजनेची सुरुवात: Bharati Airtel द्वारे.
योजनेचा उद्देश: गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थी: पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी.
अर्ज पद्धती: ऑनलाईन.

 

हेही वाचा : टाटा ग्रुप देत आहे विद्यार्थ्यांना १२,००० रुपये स्कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज. 

Bharti Airtel Scholarship Program 2024 Eligibility. 

आवश्यक पात्रता :

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

अर्जदार विद्यार्थी हे दिलेल्या कोणत्याही एका पदवीचे शिक्षण घेत असावेत:

Confirmed admission for the 2024 cohort in the first year of undergraduate and 5-year integrated courses in fields such as Electronics & Communication, Telecom, Information Technology, Computer Science, Data Science, Aerospace, and Emerging Technologies (including AI, IoT, AR/VR, Machine Learning, and Robotics) at the top 50 NIRF-ranked engineering universities and institutes.

  • अर्जदार उमेदवार हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असावा.
  • अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी एअरटेल द्वारे राबवले जाणारे कोणत्याही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला नसावा.
  • या स्कॉलरशिप साठी मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. ही स्कॉलरशिप योजना फक्त मुलांसाठी राबवली जात आहे.

Bharti Airtel Scholarship Program 2024 Required Documents List. 

आवश्यक कागदपत्रे. 

या साठी अर्ज करताना तुम्हाला पुढील आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.

  • आधार कार्ड.
  • बारावीची मार्कशीट.
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • कॉलेज ऍडमिशन पावती.
  • बँक खाते पासबुक.
  • पासपोर्ट फोटो.
  • Affidavit.
  • स्टेटमेंट ऑफ Purpose.

इत्यादि कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकता.

Bharti Airtel Scholarship Program 2024 Benefits. 

योजनेचे फायदे. 

या शिष्यवृत्ती साठी पात्र उमेदवाराला पुढील गोष्टींचा फायदा मिळणार आहे.

  • उमेदवारांना १००% शिष्यवृत्ती मिळणार आहे जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.
  • सोबतच त्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक अडचण उद्भवणार नाही यासाठी ही महत्त्वाकांक्षी अशी स्कॉलरशिप योजना एअरटेल द्वारे सुरू करण्यात आली आहे.
  • पात्र उमेदवाराला पदवी अभ्यासक्रमासाठी १००% शिष्यवृत्ती मिळणार आहे.
  • विद्यार्थी वस्तीगृहात राहत असेल तर त्याला राहणे, जेवण, आणि इतर सुविधा साठी आर्थिक मदत देखील मिळणार आहे.
  • शैक्षणिक अभ्यासासाठी फ्री लॅपटॉप देखील मिळणार आहे.

How to Apply for Bharti Airtel Scholarship Program 2024. 

अशा पद्धतीने अर्ज करा. 

एअरटेल स्कॉलरशिप योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरावा लागणार आहे. खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा तुमच्या फोन वरुण देखील भरू शकता.

  • त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit बटणावर क्लिक करून एअरटेल स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म सबमिट करून टाका.
  • सर्वात अघोदर तुम्हाला वरती दिलेल्या “स्कॉलरशिप अर्ज” या लिंक वर जायचे आहे.
  • Buddy4Study या पोर्टल वर तुम्ही Redirect व्हाल, तिथे तुम्हाला Apply Now बटणावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर स्कॉलरशिपचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • माहिती भरल्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • स्कॉलरशिप चा फॉर्म अचूक भरला गेला आहे का याची खात्री करा.
  • त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit बटणावर क्लिक करून एअरटेल स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म सबमिट करून टाका.

Bharti Airtel Scholarship Program 2024 Apply Online Last Date. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख. 

  • Bharti Airtel Scholarship Program साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bharti Airtel Scholarship Program 2024 Apply Online

तुम्ही पुढे दिलेल्या (Bharti Airtel Scholarship 2024 Apply Online Link) लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूरवक वाचा आणि मगच अर्ज करा.

👇🏻Apply Online Here👇🏻

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
 इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

Bharati Scholarship 2024 Selection Process

निवड प्रक्रिया. 

एअरटेल स्कॉलरशिप 2024 या शिष्यवृत्ती साठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांची मागील रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचा Interview घेतला जाणार आणि त्यानंतर जर विद्यार्थी मुलाखती मध्ये पास झाले तर त्यांना Airtel Scholarship दिली जाणार आहे.

Bharti Airtel Scholarship Program

महत्वाचे :

आशा करतो की Bharti Airtel scholarship program 2024-25 ची ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल. ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या स्कॉलरशिप प्रोग्राम चा लाभ घेऊ शकतील. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साथी onlinebharti.com ला आवश्य भेट देत जा.Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l