Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment.
नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र नगर रचना विभाग मार्फत – रचना सहायक (गट ब),उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब),निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगर रचना विभाग ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नगर रचना विभाग ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti: १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २८९ पदांची भरती!
Hello Friends, Maharashtra City Planning Department is conducting the recruitment process for the posts of – Planning Assistant (Group B), High Grade Stenographer (Group B), Lower Grade Stenographer (Group B). For this, (Maharashtra nagar rachna vibhag recruitment apply online) the Maharashtra Urban Planning Department has issued a notification for this recruitment. Total 289 vacancies will be filled in this recruitment. For this, Maharashtra Town Planning Department has invited applications from eligible candidates through online mode.
If you are interested in this recruitment then below is the official advertisement of this recruitment as well as all information about the vacancies like educational qualification, pay scale, application method and last date. However all the eligible and interested candidates before apply the complete advertisement below (Advertisement PDF) Read carefully. Last date for submission of application is 29 August 2024.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र: 01/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: २८९ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | रचना सहायक (गट ब) | २५९ |
२ | उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | ९ |
३ | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | १९ |
Total (एकूण) २८९ |
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता. |
१ | रचना सहायक (गट ब) | स्थापत्य अभियांत्रिकी किवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरों व ग्रामीण अभियांत्रिकी किवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक. |
२ | उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अर्हता धारण करणे आवश्यक. |
३ | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि,लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अर्हता धारण करणे आवश्यक. |
वयाची अट.
- ०१ जुलै २०२४ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹१०००/- [SC/ST/PWD: ₹९००/-]
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल. |
Steps to Apply Online for Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024.
- Step 1: महाराष्ट्र नगर रचना विभागा च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://dtp.maharashtra.gov.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: महाराष्ट्र नगर रचना विभाग (Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: महाराष्ट्र नगर रचना विभागा च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक कर |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया.
- Computer Based Test (CBT).
- document verification/
joining.
Salary Details For Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 | Maha Department of Town Planning PA Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रचना सहायक (गट ब) | ३८,६००/- ते १,२२८००/- |
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | ४१,८००/- to १,३२३००/- |
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | ३८,६००/- to १,२२८००/- |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 FAQs.
१. महाराष्ट्र नगर रचना विभागात कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे?
उत्तर: महाराष्ट्र नगर रचना विभागात रचना सहायक (गट ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब), आणि निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
२. या भरतीत एकूण किती रिक्त जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीत एकूण २८९ रिक्त जागा उपलब्ध आहेत.
३. Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे.
४. अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
५. रचना सहायक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: रचना सहायक पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्रातील तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.
६. उच्चश्रेणी लघुलेखक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उच्चश्रेणी लघुलेखक पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे.
७. Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०१ जुलै २०२४ रोजी २० ते ३० वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.
८. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१०००/- आहे. SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹९००/- आहे.
९. परीक्षा कधी होणार आहे?
उत्तर: परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.
१०. Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment साठी अर्ज कसा भरायचा आहे?
उत्तर: उमेदवारांनी महाराष्ट्र नगर रचना विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करावे, त्यानंतर लॉगिन करून अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, आणि शेवटी अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.
या अपडेट देखील पहा :
इंडियन बँकेत पदवीधर पास उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी ! आजच अर्ज करा..
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.