३१ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?
उत्तर- नाशिक
२. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ?
उत्तर- नंदुरबार
३. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे
४. ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ?
उत्तर- बीड
५. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ?
उत्तर- बीड
५. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ?
उत्तर- रत्नागिरी
६. महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?
उत्तर- रायगड
७. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता ?
उत्तर- रायगड
८. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?
उत्तर- सोलापूर
९. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता ?
उत्तर- सातारा
१०. मराठवाड्याची राजधानी कोणती ?
उत्तर- औरंगाबाद
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi.
११. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ?
उत्तर- त्र्यंबकेश्वर
१२. भीमा नदीचे उगमस्थान कोणते ?
उत्तर- भीमाशंकर
१३. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते ?
उत्तर- महाबळेश्वर
१४. ताडोबा अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर- चंद्रपूर
१५. कळसूबाई अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर- अहमदनगर
१६. महानुभाव पंथाचे केंद्र कोणते ?
उत्तर- नांदेड
१७. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर- अंबाजोगाई
१८. वेदांची एकूण संख्या किती आहे ?
उत्तर- ४
१९. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत. ?
उत्तर- सात
२०. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणते ?
उत्तर- प्रितीसंगम- कराड
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
२१. शिवरायांचा राज्यभिषेक कोठे झाला ?
उत्तर- रायगड
२२. ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे आहे ?
उत्तर- आळंदी
२३. संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात?
उत्तर- गोदावरी
२४. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात?
उत्तर- कोयना
२५. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तर- नाशिक
२६. चित्रनगरी हे मराठी चित्रपटनिर्मिती केंद्र कोठे आहे?
उत्तर- कोल्हापूर
२७. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे ?
उत्तर- वेरूळ
२८. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर- वर्धा
२९. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ?
उत्तर- सोने
३०. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?
उत्तर- विवेकसिंधू
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
३१. महाराष्ट्रातील खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणते ?
उत्तर- लोणार सरोवर
३२. महाराष्ट्रात पोस्टाची तिकीटे, नोटा कोठे छापतात?
उत्तर- नाशिक
३३. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय ?
उत्तर- कुलाबा
३४. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत?
उत्तर- इंद्रायणी
३५. कोल्हापूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
उत्तर- पंचगंगा
३६. रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर- कोल्हापूर
३७. नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
उत्तर- नाग
३८. कृष्णा- वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते?
उत्तर- माहुली
३९. महाराष्ट्रात पोलीस अॅकेडमी कोठे आहे ?
उत्तर- नाशिक
४०. महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?
उत्तर- ताडोबा
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न ?
४१. गोदावरी नदी किती जिल्हातून वाहत जाते ?
उत्तर- ८
४२. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
उत्तर- पोलीस महासंचालक
४३. महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?
उत्तर- मेळघाट
४४. महाराष्ट्रात सर्वाधिक विहीरी असलेला जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर
४५. रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा
उत्तर- सोलापूर
४६. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?
उत्तर- बाळशास्त्री जांभेकर
४७. महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता ?
उत्तर- सातारा
४८. ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत ?
उत्तर- वज्रेश्वर
४९. महाराष्ट्रातील सिताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर- दौलताबाद
५०. महाराष्ट्रातील अंजीरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर- राजेवाडी
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi.
५१. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.?
उत्तर- उत्तर गोलार्ध
५२. वीजचोरीमुक्त गाव ही संकल्पना राबविणारे पहिले गाव कोणते ?
उत्तर- हिवरे बाजार
५३. एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा कोणता?
उत्तर- गडचिरोली
५४. शहाजी राजे यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर- होदिगेरे
५५. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण ?
उत्तर- रत्नागिरी
५६. कलिंगडासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
उत्तर- अलिबाग
५७. चिकूसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
उत्तर- घोलवड
५८. सुपारीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
उत्तर- श्रीवर्धन
५९. बोरांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
उत्तर- मेहरूण
६०. महाराष्ट्रात एकूण जिल्हापरिषदा किती ?
उत्तर- ३४
Maharashtra GK in Marathi जनरल नॉलेज मराठी प्रश्न, General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra GK Questions in Marathi.
६१. शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरास म्हणतात ?
उत्तर- पुणे
६२. मुस्लीम धर्मातील पवित्र सण कोणता ?
उत्तर- रमजान ईद
६३. ख्रिश्चन धर्मातील पवित्र सण कोणता ?
उत्तर- नाताळ
६४. जैन धर्माचे संस्थापक कोण ?
उत्तर- वर्धमान महावीर
६५. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण ?
उत्तर- येशू ख्रिस्त
६६. शीख धर्माचे संस्थापक कोण ?
उत्तर- गुरू नानक
६७. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण ?
उत्तर- महंमद पैगंबर
६८. एका डझनमध्ये किती वस्तू असतात ?
उत्तर- १२
६९. एक दस्ता म्हणजे किती जोडपाने ?
उत्तर- २४
७०. एक रीम म्हणजे किती दस्ते ?
उत्तर- २० दस्ते.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi.
हे देखील वाचा :
३० जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..