WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२८ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२८ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

१. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? 

उत्तर – महाराष्ट्र एक्सप्रेस

२. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ?

उत्तर – अहमदनगर

३. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

उत्तर – गोदावरी

४. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ?

उत्तर – बल्लारपूर

५. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ?

उत्तर – रेगूर मृदा

६. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?

उत्तर – मुंबई उपनगर

७. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?

उत्तर – गडचिरोली

८. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण?

उत्तर – सावित्रीबाई फुले

९. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा

उत्तर – सिंधुदुर्ग

१० महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ?

उत्तर – रत्नागिरी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

उत्तर – गडचिरोली

१२. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?

उत्तर – मुंबई

१३. भारताची आर्थिक राजधानी कोणती ?

उत्तर – मुंबई

१४. सात बेटांचे शहर कोणते ?

उत्तर – मुंबई

१५. महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ?

उत्तर – अहमदनगर

१६. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ?

उत्तर – कोल्हापूर

१७. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ?

उत्तर – कोल्हापूर

१८. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ?

उत्तर – गडचिरोली

१९. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?

उत्तर – जळगाव

२०. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?

उत्तर – नागपूर

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ?

उत्तर – नांदेड

२२. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात

उत्तर – नाशिक

२३. आपल्या देशाचे नाव काय आहे ?

उत्तर – भारत

२४. भारताची राजधानी कोणती ?

उत्तर – दिल्ली

२५. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ?

उत्तर – तिरंगा

२६. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ?

उत्तर – त्रिमुख सिंह

२७. भारताचे बोधवाक्य कोणते आहे ?

उत्तर – सत्यमेव जयते

२८. भारताचे राष्ट्रगीत कोणते ?

उत्तर – जन-गण-मन

२९. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?

उत्तर – कमळ

३०. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

उत्तर – मोर

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

उत्तर – वाघ

३२. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?

उत्तर – वंदे मातरम

३३. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ?

उत्तर – हिंदी

३४. भारताची राष्ट्रलिपी कोणती ?

उत्तर – देवनागरी

३५. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

उत्तर – आंबा

३६. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

उत्तर – हॉकी

३७. भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?

उत्तर – गंगा

३८. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?

उत्तर – वड

३९. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

उत्तर – डॉल्फिन

४०. भारतातील एकूण राज्ये किती आहेत ?

उत्तर – २९ 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ?

उत्तर – अशोक चक्र

४२. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ?

उत्तर – २४ 

४३. भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो ?

उत्तर – १५ ऑगस्ट

४४. भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ?

उत्तर – २६ जानेवारी

४५. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

उत्तर – हरावत (हरियाल)

४६. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?

उत्तर – शेकरू

४७. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ?

उत्तर –  तामन (मोठा बोंडारा)

४८. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ?

उत्तर – आंबा

४९. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?

उत्तर – मराठी

५०. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर – मुंबई

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न मराठी: Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?

उत्तर – नागपूर

५२. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर – ३६ 

५३. वर्षातील एकूण दिवस किती असतात ?

उत्तर – ३६५ 

५४. वर्षाचे एकूण आठवडे किती ? 

उत्तर – ५२

५५. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?

उत्तर – ७१%

५६. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ? 

उत्तर – २९%

५७. पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

उत्तर – चंद्र

५८. तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ?

उत्तर – मकरसंक्रांत

५९. मकरसंक्रांतीचा सण केव्हा असतो ?

उत्तर – १४ किंवा १५ जानेवारी

६०. हिंदूंचे नव वर्ष केव्हा सुरू होते ?

उत्तर – गुडीपाडवा

Maharashtra GK in Marathi जनरल नॉलेज मराठी प्रश्न, General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra GK Questions in Marathi. 

६१. नाताळचा सण केव्हा असतो ?

उत्तर – २५ डिसेम्बर

६२. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात ?

उत्तर – नागपंचमी

६३. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता ?

उत्तर – रक्षाबंधन

६४. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले ?

उत्तर – लोकमान्य टिळक

६५. दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे ?

उत्तर – विजयादशमी

६६. शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता ?

उत्तर – बैलपोळा

६७. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात?

उत्तर – लक्ष्मी

६८. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात?

उत्तर – आपटा

६९. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता ?

उत्तर – रामनवमी

७०. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता ?

उत्तर – गोकुळाष्टमी. 

जनरल नॉलेज इन मराठी,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

Maharashtra GK in Marathi जनरल नॉलेज मराठी प्रश्न. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२७ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.