२८ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?  उत्तर - गोदावरी

महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ?  उत्तर - बल्लारपूर

महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?  उत्तर - गडचिरोली

महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण?  उत्तर - सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा  उत्तर - सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ?  उत्तर - रत्नागिरी

सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?  उत्तर - गडचिरोली

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?  उत्तर - मुंबई

भारताची आर्थिक राजधानी कोणती ?  उत्तर - मुंबई

महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ?  उत्तर - अहमदनगर