WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२७ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२७ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

१. भारताची पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ? >> अन्ना राजम जॉर्ज

२. भारताची पहिली महिला आय.पी.एस. अधिकारी कोण ?>> किरण बेदी

३. पहिली भारतीय महिला क्रांतीकारक कोण ? >> मॅडम भिकाईकामा

४. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर कोण ? >> एस. विजयालक्ष्मी

५. ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ? >> कर्नाम मल्लेश्वरी

६. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण? >> आरती साहा

७. एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> बच्छेंद्री पाल

८. एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला कोण ? >> संतोष यादव

९. दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला कोण ? >> संतोष यादव

१०. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ? >> प्रेमा माथुर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११. भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ? >> कल्पना चावला

१२. जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> उज्वला रॉय

१३. नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> मदर तेरेसा

१४. विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> सुष्मिता सेन

१५. भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> इंदिरा गांधी

१६. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> आशापूर्णा देवी

१७. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> देविका राणी

१८. बुकर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> अरुंधती रॉय

१९. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> कॅ. लक्ष्मी सहगल

२०. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते ? >> 13%

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> मेहर मुस

२२. भारतातील पहिली महिला व्यंगचित्रकार कोण ? >> मंजुळा पद्मनाथम

२३. भारतातील पहिली महिला क्रिकेट कर्णधार कोण ? >> अंजुम चोप्रा

२४. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते ? >> द बेंगॉल गॅझेट

२५. भारतातील पहिली टपाल कचेरी कोणती ? >> कोलकाता

२६. भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोणती ? >> मुंबई ते ठाणे

२७. भारतातील सर्वात पहिला मूकपट कोणता ? >> राजा हरिश्चंद्र

२८. भारतातील सर्वात पहिला बोलपट कोणता ? >> आलमआरा

२९. भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट कोणता ? >> अयोध्येचा राजा

३०. भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? >> दिल्ली

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

३१. भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? >> मुंबई

३२. भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ? >> कोलकाता

३३. भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता ? >> आर्यभट्ट

३४. भारताने पहिली अणुस्फोट चाचणी कोठे घेतली ? >> पोखरण

३५. भारताचे सर्वात पहिले क्षेपणास्त्र कोणते ? >> पृथ्वी

३६. भारतीय बनावटीची पहिली क्षेपनास्त्रवाहू बोट कोणती ? >> विभूती

३७. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती ? >> शाल्की

३८. भारताचे लढाऊ विमान कोणते ? >> नॅट

३९. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता ? >> विजयंता

४०. भारताची सर्वात पहिली अणुभट्टी कोणती ? >> अप्सरा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न मराठी: Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१. भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना कोणता ? >> कुल्टी

४२. भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कोणता ? >> दिग्बोई

४३. भारताची सर्वात पहिली कापड गिरणी कोणती ? >> मुंब

४४. भारताची सर्वात पहिली ताग गिरणी कोणती ? >> कोलकाता

४५. भारतातील सर्वात पहिला सिमेंट कारखाना कोणता ? >> चेन्नई

४६. भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? >> दार्जिलिंग

४७. भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? >> ताजमहल, मुंबई

४८. भारतातील सर्वात पहिले संग्रहालय कोणते ? >> कोलकाता

४९. भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? >> प्रवरानगर

५०. भारतातील सर्वात पहिली सहकारी सूत गिरणी कोणती? >> इचलकरंजी

Maharashtra GK in Marathi जनरल नॉलेज मराठी प्रश्न, General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra GK Questions in Marathi. 

५१. कोयना धरणाचे दुसरे नाव काय ? >> शिवाजीसागर

५२. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ? >> कोल्हापूर

५३. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? >> तुळजापूर

५४. साई बाबा मंदिर कोठे आहे ? >> शिर्डी

५५. गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? >> शेगाव

५६. श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ? >> अक्कलकोट

५७. विठ्ठल मंदिर कोठे आहे ? >> पंढरपूर

५८. खंडोबा मंदिर कोठे आहे ? >> जेजुरी

५९. चांद‌बिबीचा महाल कोठे आहे ? >> अहमदनगर

६०. पेशव्यांची राजधानी कोणती ? >> पुणे

जनरल नॉलेज इन मराठी,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

Maharashtra GK in Marathi जनरल नॉलेज मराठी प्रश्न. 

Maharashtra General Knowledge Questions
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२६ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.