२५ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) महाराष्ट्रातील अवर्षणएवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड…..
उत्तरः बोर
२) धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः रायगड
३) राष्ट्रीय महामार्ग ५० (NH-50) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तरः पुणे-नाशिक
४) नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तरः कृष्ण
५) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे ?
उत्तरः जॉन चेस
६) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले ?
उत्तरः १९४०
७) कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही?
उत्तरः वर्धनग
८) पाचगणी हे शहर समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे ?
उत्तरः १२९३ मी
Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.
९) कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही ?
उत्तरः परिवहन
१०) सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली ?
उत्तरः १९१३
११) क्षेत्रफळाचे दृष्टीने…….हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे.
उत्तरः राजस्थान
१२) अष्टविनायकापैकी…… गणेश मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत.
उत्तरः ५
१३) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तरः माळशेज
१४) औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण ….. जिल्ह्यांचा समावेश आहे.
उत्तरः ८
१५) पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे….. नदीवर बांधलेले आहे.
उत्तरः वेळवंडी
Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf,
१६) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ?
उत्तरः औरंगाबाद
१७) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तरः पुणे
१८) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तरः प्रवरानगर
१९) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?
उत्तरः औरंगाबाद
२०) महाराष्ट्राला किती कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तरः ७२० कि.मी.
२१) रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते ?
उत्तरः दख्खनचा पठारी प्रदेश
२२) ग्रँट ट्रंक मार्ग’ हा कोणत्या शहरांना जोडतो?
उत्तरः दिल्ली-कोलकाता
२३) कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
उत्तरः कोयना
२४) कोकण रेल्वे मार्गातील सर्वांत लांब बोगदा………या ठिकाणी आहे.
उत्तरः करबुडे
२५) ‘देहू’ आणि ‘आळंदी’ ही नगरे या नदीच्या काठावर आहे?
उत्तरः इंद्रायणी
२६) मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिध्द आहे?
उत्तरः मोर
२७) ‘चासकमान’ हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः खेड
२८) रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे?
उत्तरः पनवेल
२९) शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
उत्तरः यकृत ग्रंथी
३०) सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे?
उत्तरः श्रीवर्धन
Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf,
३१) कोणता किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नाही ?
उत्तरः राजगड
३२) मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते ?
उत्तरः ९८.४°F
३३) कुरूंदवाड / नृसिंहवाडी हे प्रसिध्द ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे?
उत्तरः कृष्णा-पंचगंगा
३४) गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत ?
उत्तरः सव व उन्हेरे
३५) रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
उत्तरः १५
३६) कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे ?
उत्तरः निलगिरी
३७) महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती ?
उत्तरः ७२० कि.मी.
३८) साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नाशिक
३९) सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तरः मुंबई
Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf
४०) २००५ मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती?
उत्तरः मिठी
४१) काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?
उत्तरः मुंबई
४२) ‘महिको’ या कृषीसंस्थेचे संशोधन केंद्र….. या जिल्ह्यात आहे.
उत्तरः जालना
४३) महाराष्ट्रातील……या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
उत्तरः नागपूर-गोंदिया
४४) महाराष्ट्रात एकूण पाच ज्योर्तिलिंगे आहेत. त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत ?
उत्तरः ३
४५) महाराष्ट्रातील ….. या नदीला दक्षिण गंगा म्हणतात.
उत्तरः गोदावर
४६) महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या % इतकी आहे.
उत्तरः ४५.२६
४७) भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे?
उत्तरः सिंधुदुर्ग
४८) प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडी माती प्रकारची जमीन आढळते ?
उत्तरः महाबळेश्वर
४९) कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता ?
उत्तरः १९६७
५०) सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना १९३३ मध्ये स्थापन झाला?
उत्तरः फलटण शुगर वर्क्स
५१) मराठी विश्वकोष निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
उत्तरः वाई
५२) भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे?
उत्तरः आँध
५३) कोणता पिकनिक पॉइंट महाबळेश्वरामध्ये नाही?
उत्तरः टेबललँड
५४) महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तरः १४३८ मी
५५) कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही?
उत्तरः वेंगळगड
५६) कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही?
उत्तरः वसना
Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf,
५७) येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?
उत्तरः पूर्णा
५८) नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः गोंदिया
५९) हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्य वर्षी झाली ?
उत्तरः १९९९
६०) पालघर जिल्ह्यातील ‘सूर्यमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण…….तालुक्यात आहे.
उत्तरः मोखाडा
हे देखील वाचा :
२४ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..