२३ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) धूतपापेश्वर मंदीर हे कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः राजापूर
२) बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे चॅन्सलर कोण आहेत ?
उत्तरः राज्यपाल
३) पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीनकाळी कोणत्या व्यक्तीने लावला ?
उत्तरः कणकऋषी
४) सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे?
उत्तरः धनगरी नृत्य
५) महाराष्ट्रास कोणत्या राज्याची सीमा लागून नाही ?
उत्तरः आंध्र प्रदेश
६) कोणत्या पिकासाठी Bacillus Thuringiensis (B.T.) हे तंत्रज्ञान वापरण्यात येते ?
उत्तरः कपाशी
७) तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधीत आहे ?
उत्तरः डाळिंब
८) महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ?
उत्तरः नैऋत्य
९) उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तरः भिमा
१०) ब्रॉडगेज यामध्ये दोन रूळामधील अंतर किती असते ?
उत्तरः १६७६ मी मी
११) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एन.सी.एल.)….. ठिकाणी स्थित आहे.
उत्तरः पुणे
१२) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?
उत्तरः त्र्यंबकेश्वर (नाशिक)
१३) औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः हिंगोली
१४) महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तरः बेलापूर
१५) कालिदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले?
उत्तरः रामटेक
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
१६) कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नागपूर
१७) भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः अहमदनगर
१८) शिवाजी विद्यापीठ कोठे आहे?
उत्तरः कोल्हापूर
१९) भारताचे झिरो मैल कोठे आहे?
उत्तरः नागपूर
२०) विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तरः चिखलदरा
२१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तरः नागपूर
२२) महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता ?
उत्तरः गडचिरोली
२३) समृद्धी कॉरीडोर कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तरः मुंबई-नागपूर
२४) किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात ?
उत्तरः कांदळवन/दलदल
२५) कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणकडील टोक आहे?
उत्तरः तेरेखोल
२६) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते?
उत्तरः प्रवाशांच्या सेवेसाठी
२७) महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली ?
उत्तरः पुणे-अहमदनगर
२८) कृष्णा व या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे.
उत्तरः वारणा
२९) महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः नाशिक
३०) वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर-औरंगाबाद महामार्गाचा क्रमांक कोणता ?
उत्तरः २०७
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
३१) महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वत शिखर कोणते आहे?
उत्तरः कळसुबाई
३२) महाराष्ट्रातील सर्वांत कमी लांबीची नदी कोणती ?
उत्तरः नर्मदा
३३) अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते ?
उत्तरः उत्तर महाराष्ट्र
३४) महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणकडे वाहते?
उत्तरः वैनगंगा
३५) दक्षिण महाराष्ट्रातील कोणते माग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?
उत्तरः इचलकरंजी
३६) मुंबई हाय/बॉम्बे हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
उत्तरः पेट्रोलियम –
३७) पाणी देण्याच्या कोणत्या पध्दतीत जास्त पाण्याची बचत होते ?
उत्तरः ठिबक सिंचन
३८) सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांमधून निर्माण करण्यात आला ?
उत्तरः रत्नागिरी
३९) महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांपासून सुरू झाला?
उत्तरः मुंबई-ठाणे
४०) महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय येथे आहे.
उत्तरः नागपूर
४१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तरः जायकवाडी
४२) ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः चंद्रपूर
४३) रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नागपूर
४४) चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
उत्तरः इंद्रावती
४५) विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो ?
उत्तरः नागपूर, अमरावती
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
४६) नागपूर हे शहर ….. नदीवर वसले आहे.
उत्तरः नाग
४७) आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे ?
उत्तरः बुटीबोरी – नागपूर
४८) दगडी कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिध्द असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे?
उत्तरः दामोदर खोरे
४९) अॅल्युमिनियम ….. खनिजापासून मिळविले जाते.
उत्तरः बॉक्साईट
५०) कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तरः किल्ला
५१) शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
उत्तरः इ.स. १९६२
५२) दुधगंगा हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात येतो?
उत्तरः राधानगरी
५३) भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले ?
उत्तरः तारापूर
५४) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
उत्तरः भीमा
५५) वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी केला जातो. चा वापर
उत्तरः हायग्रो मीटा
५६) पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः अकोला
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
५७) महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?
उत्तरः साल्हेर
५८) अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः वाशिम
५९) सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे?
उत्तरः द्राक्ष
६०) महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेलशुध्दीकरण केंद्र आहे?
उत्तरः तुर्भे
हे देखील वाचा :
२२ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..